वाशिम
-
Latest
क्षणात होत्याचे नव्हते झाले; वाघोली खुर्द येथे वादळी वाऱ्यासह पावसाने घराचे नुकसान
वाशिम : पुढारी वृत्तसेवा : वाशिम तालुक्यातील वाघोली खुर्द येथे बुधवारी (दि. १७) रोजी दुपारी चार ते पाच वाजण्याच्या सुमारास…
Read More » -
वाशिम
वाशिम: किन्हीराजा गावाजवळ ट्रक उलटून चालक ठार
वाशिम: पुढारी वृत्तसेवा : छत्रपती संभाजीनगर – नागपूर महामार्गावरील किन्हीराजा येथे ट्रक उलटून झालेल्या अपघातात चालक ठार झाला. ही घटना…
Read More » -
Latest
वाशिम : घरफोडीत साडेसहा लाखांचा ऐवज लंपास
वाशिम : पुढारी वृत्तसेवा : शहरातील ड्रीमलँड सिटी परिसरात वास्तव्यास असलेले माजी बांधकाम सभापती (नगर परिषद, वाशीम ) गौतम सोनोने…
Read More » -
Latest
वाशीम : भरदिवसा शिक्षकाला रस्त्यात जिवंत जाळले
वाशीम; पुढारी वृत्तसेवा : शाळेत जात असताना रस्त्याच्या बाजूला दबा धरून बसलेल्या अज्ञात व्यक्तींनी शिक्षकावर प्राणघातक हल्ला करून पेट्रोल टाकून…
Read More » -
वाशिम
वाशिम : समृद्धी महामार्गावर अपघात २ ठार, ३ जखमी
वाशिम; पुढारी वृत्तसेवा : वाशिम जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावरून नागपूरकडून छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव चारचाकीचा टायर फुटून भीषण अपघात झाला.…
Read More » -
विदर्भ
वाशिम : विळेगावातील शेतकरी नाल्याच्या पुरात वाहून गेला
वाशिम : पुढारी वृत्तसेवा – कारंजा तालुक्याच्या शेतकरी नाल्याच्या पुरामध्ये वाहून गेल्याची घटना घडली आहे. ज्ञानेश्वर राठोड ( वय ४०)…
Read More » -
विदर्भ
वाशिम : सोशल मीडियाद्वारे समाजात तेढ निर्माण करण्याच्या प्रयत्न करणारा फरार आरोपी पोलिसांच्या ताब्यात
वाशिम; पुढारी वृत्तसेवा : समाजामध्ये शांतता व सुव्यवस्था नांदावी आणि कायद्याचे राज्य अबाधित राहावे यासाठी वाशिम जिल्हा पोलीस दल सदैव…
Read More » -
मराठवाडा
वाशिम : समृद्धी महामार्गावर ट्रकचा अपघात; दोघांचा मृत्यू
वाशिम; पुढारी वृत्तसेवा : छत्रपती संभाजीनगर येथून बंगालकडे जाणाऱ्या ट्रकचा चालकाला डूलकी लागल्यामुळे भीषण अपघात झाला. ट्रक समृद्धी मार्गामध्ये मधोमध…
Read More » -
मनोरंजन
वाशिमचे सचिन दीक्षित बसणार कोण होणार करोडपतीच्या हॉट सीटवर
सोनी मराठी वाहिनीने प्रेक्षकांना पुन्हा एकदा करोडपती होण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. ‘आता मागे नाही राहायचं’, असं सांगत ’कोण…
Read More » -
विदर्भ
वाशिम: चारित्र्याच्या संशयावरून पत्नी, सासूला मारहाण; सासूचा मृत्यू
वाशिम: पुढारी वृत्तसेवा : चारित्र्याच्या संशयावरून पत्नी आणि सासूला दारूच्या नशेत जावयाने मारहाण केली. या मारहाणीत सासूचा जागीच मृत्यू झाला.…
Read More » -
विदर्भ
वाशिम : जुनी पेन्शनच्या संपामुळे शासकीय कार्यालयात शुकशुकाट; कामकाज ठप्प
वाशिम; पुढारी वृत्तसेवा: जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी वाशिम जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, व आरोग्य सेवेतील जवळपास १७…
Read More » -
मराठवाडा
वाशिम : हत्या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करा; या मागणीसाठी बसपाचा मोर्चा
वाशीम; पुढारी वृत्तसेवा : मालेगाव तालुक्यातील बोराळा येथील उपसरपंच विश्वास कांबळे यांचा दि. १८ फेब्रुवारी २०२३ रोजी अपहरण करून हत्या…
Read More »