Prithvi Shaw Akriti Agarwal: पृथ्वी शॉची गर्लफ्रेंड आक्रितीचे घुमजाव... म्हणाली माझा गैरसमज दूर झाला; मी जबाबदारी घेते

आक्रिती सोशल मीडिया पोस्ट करतच माझी चूक झाली माझा गैरसमज झाला, मी याची जबाबदारी स्विकारचे असं सांगत पुन्हा एकत्र येत असल्याचे जाहीर केले.
Prithvi Shaw Akriti Agarwal
Prithvi Shaw Akriti Agarwalpudhari
Published on: 
Updated on: 

Prithi Shaw Akriti Agarwal Patch Up: पृथ्वी शॉची गर्लफ्रेंड आक्रिती अग्रवालने सोशल मीडियावर पोस्ट करत पृथ्वी सोबतचा साखरपुडा मोडला होता. मात्र या दोघांमध्ये वाद झाला होता अशा बातम्या येत होत्या. काही दिवसांनी आक्रितीने सोशल मीडियावर पोस्ट करत पृथ्वी सोबतचा साखरपुडा मोडत असल्याचे सांगितलं. मात्र आता तिने सोशल मीडिया पोस्ट करतच माझी चूक झाली माझा गैरसमज झाला, मी याची जबाबदारी स्विकारचे असं सांगत पुन्हा एकत्र येत असल्याचे जाहीर केले.

Prithvi Shaw Akriti Agarwal
Prithvi Shaw Akriti Agarwal Separation: पृथ्वी शॉचा साखरपुडा मोडला; आकृती अग्रवालची भावुक पोस्ट, म्हणाली ‘प्रेम असलं तरी....’

आक्रितीने सोशल मीडियावर पोस्ट लिहून खुलासा केला. आक्रिती आपल्या पोस्टमध्ये लिहिते की, 'ज्यावेळी मी आमचा साखरपुडा मोडला. मी माझ्या जवळच्या लोकांचे मत विचाराच घेतलं नाही त्यांना आमच्या नात्याबद्दल आमच्यापेक्षा जास्त माहिती होतं. मला असं वाटतं की माझी दिशाभूल झाली. आम्ही याच्यावर चर्चा केली नाही जी गरजेची होती.

Prithvi Shaw Akriti Agarwal
Prithvi Shaw-Akriti Agarwal: पृथ्वी शॉ ची होणारी पत्नी आहे साऊथची अभिनेत्री! जाणून घ्या आकृतीबद्दल!

आक्रिती आपल्या पोस्टमध्ये पुढे लिहिते की, 'ज्या निर्णयामुळं सर्वांना त्रास झाला. त्या निर्णयाची जबाबदारी मी स्विकारते. जेव्हापासून आम्ही साखरपुडा मोडला आहे. आम्ही खुलेपणाने चर्चा करतोय. आम्ही एकमेकांना समजून घेत आहोत आणि आम्ही एकत्र राहण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही दोघे एकमेकांसाठी पुरक आहोत. आम्हाला आता दुसऱ्या कोणाची गरज नाही. आक्रितीने यावेळी आम्हाला आमच्या भविष्याला आमच्या समजुदारपणाने विश्वासाने आणि प्रमाणे आकार देऊ असे देखील सांगितलं.

Prithvi Shaw Akriti Agarwal
Prithvi Shaw Transfers : पृथ्वी शॉचा मोठा निर्णय, ‘मुंबई’ला सोडचिठ्ठी देत ‘महाराष्ट्र’ संघात घेतली एन्ट्री

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news