

पुढारी ऑनलाईन डेस्क : फतेहचे शूट पूर्ण होत असताना अभिनेता सोनू सूदने त्याच्या थोड्या निवांत क्षणांची काही खास फोटो त्याच्या सोशल मीडियावर शेअर केले. शांतता आणि थ्रिलचा आनंद घेण्यासाठी सोनूने त्याच्या बिझी शूटिंगच्या वेळापत्रकातून ब्रेक घेऊन ही खास ट्रीप केली. (Sonu Sood )
संबंधित बातम्या –
"फतेह"मधील त्याच्या भूमिकेतील आव्हानांदरम्यान सोनू सूदने निवांत क्षण घालवेल. जसजसे "फतेह" शूटिंग पूर्ण होत आहे तसतसे चाहत्यांना पडद्यावर त्याला पाहण्यासासाठीची उत्सुकता वाढली आहे. (Sonu Sood )
हॉलीवूड-शैलीतील अॅक्शन सीक्वेन्सचा अंदाज प्रेक्षकांना या चित्रपटातून घेता येणार आहे. झी स्टुडिओज आणि शक्ती सागर प्रॉडक्शन यांच्यातील सहकार्य, "फतेह" मध्ये उत्कृष्ट अभिनय, मंत्रमुग्ध करणारी केमिस्ट्री, थरारक स्टंट्स बघणे पर्वणी ठरणार आहे.