Urvashi Rautelaचा प्रायव्हेट व्हिडिओ लीक! मॅनेजरसोबतची ऑडिओ क्लिप व्हायरल

बाथरुममधून प्रायव्हेट व्हिडिओ लीक! आता उर्वशीची ऑडिओ क्लिप व्हायरल
Urvashi Rautela bathroom video leaked
उर्वशी रौतेलाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहेUrvashi Rautela Instagram
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री उर्वशी रौतेलाचा (Urvashi Rautela) एका व्हिडिओ सध्या व्हायरल झाल्याने मोठी चर्चा सुरु आहे. हा व्हिडिओ तिच्या बाथरूममधून लीक झाला आहे. सोशल मीडियावर अनेक युजर्स तिचा हा व्हिडिओ सातत्याने शेअर करत आहेत. यामध्ये एका सेलिब्रिटी फोटोग्राफरचे इन्स्टाग्राम अकाऊंट देखील समाविष्ट आहे.

Urvashi Rautela bathroom video leaked
केसांना विग, हसतमुख चेहऱ्याने हिना खान परतली कामावर
Summary

काय आहे प्रायव्हेट व्हिडिओमध्ये?

उर्वशीचा एक पर्सनल व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये ती बाथरूममध्ये दिसत आहे आणि कपडे बदलताना दिसत आहे. काही लोकांनी हा पीआर स्टंट असल्याचे म्हटले आहे.

उर्वशी-मॅनेजर यांच्यातील फोन कॉलमध्ये कोणतं संभाषण झालं?

आता आणखी एक ऑडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये फोनवर उर्वशी व्हिडिओ लीक झाल्याने आपल्या मॅनेजरला फटकारताना दिसत आहे. या व्हिडिओ विषयी नेटकरी म्हणत आहेत की, एखाद्याचा खासगी व्हिडिओ अशा प्रकारे शेअर करणं नियमांविरुद्ध आहे.

Urvashi Rautela bathroom video leaked
देवमाणूस फेम नेहा खानच्या किलर स्माईलने वाढवलं तापमान

ऑडिओ क्लिपमध्ये काय म्हणाली उर्वशी रौतेला?

दरम्यान, उर्वशीचा एक ऑडियो क्लिप देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ती म्हणते, 'काय तुम्ही व्हिडिओ पाहिला आहे? मला समजत नाहीये की, हे सर्व कसे होत आहे. मला तत्काळ त्यांच्याशी बोलायला हवं.' यावर तिची मॅनेजर देखील तिला विश्वास देत आहे की, ती हा व्हिडिओ सोशल मीडियावरून हटवण्याचा प्रयत्न करत आहे.

Urvashi Rautela bathroom video leaked
हिना खान एका एपिसोडसाठी मिळवते लाखो रुपये

फोनवर मॅनेजरने काय उत्तर दिलं?

उर्वशीची मॅनेजर हे बोलताना दिसत आहे की, 'ती ही परिस्थिती समजत आहे. ही खूपच दु:खद स्थिती आहे. यावर आपल्याला पर्सनली भेटून बोलले पाहिजे, कॉलवर बोलण्यास टाळले पाहिजे.'

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news