देवमाणूस फेम नेहा खानच्या किलर स्माईलने वाढवलं तापमान

स्वालिया न. शिकलगार

देवमाणूस फेम नेहा खानने मेहंदी कलर ट्राऊजरमध्ये फोटोशूट केले आहे

Neha Khan Instagram

पिस्ता कलर हॉट टॉपमध्ये तिने इन्स्टावर फोटो पोस्ट केले आहेत

Neha Khan Instagram

नेहा खानने शिकारी या चित्रपटात काम केलं आहे

Neha Khan Instagram

पुढे देवमाणूस मालिकेत ती पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसली

Neha Khan Instagram

हे फोटो शेअर करताना तिने कॅप्शन लिहिलेली नाही

Neha Khan Instagram