टीव्ही अभिनेत्री हिना खानची संपत्ती किती आहे माहिती आहे का? .ये रिश्ता क्या कहलाता है मालिकेतून हिना घराघरात पोहोचली.यामध्ये तिची अक्षरा ही भूमिका होती .ये रिश्ता क्या कहलाता है एक फॅमिली ड्रामा होता.तिने तेजस्वी प्रकाश, शहनाज गिल, रूबीना दिलैक यांनाही मागे टाकले आहे.हिना खान ही सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.ती प्रति एपिसोडसाठी तगडी रक्कम वसूल करते.रिपोर्टनुसार, महिन्याला ती ३५ लाख रुपये कमावते.टीव्ही शोसाठी तिचे मानधन २ लाख रुपयांहून अधिक आहे .हिना खानचा जन्म जम्मू-काश्मीरमध्ये झाला आहे.मिताली मयेकरची इटली वाईब्स, ब्ल्यू ब्रालेटमध्ये हॉट अदा