TMKOC | 'तारक मेहता फेम' 'मिसेस हाथी' अंबिका रंजनकरने सोडली मालिका?

TMKOC | 'तारक मेहता का उल्टा चश्मा'! फेम 'मिसेस हाथी'ने सोडली मालिका?
TMKOC ambika ranjankar
tarak mehta ulta chashma mrs hathi ambika ranjankar quit the showInstagram
Published on
Updated on

tarak mehta ulta chashma mrs hathi ambika ranjankar

मुंबई - अभिनेत्री अंबिका रंजनकरने 'तारक मेहता का उल्टा चश्मा' मध्ये मिसेज हाथीची भूमिका साकारली होती. आता असे वृत्त समोर येत आहे की, अंबिका रंजनकरने मालिका सोडलीय. या वृत्तावर आता प्रतिक्रिया दिलीय आणि सांगितलं आहे की, ती या मालिकेतून गायब का होती.

TMKOC ambika ranjankar
Amitabh Bachchan Bungalow Prateeksha flooded | मुंबईतील संततधारमुळे बिग बींच्या 'प्रतीक्षा' बंगल्याभोवती तुडूंब पाणी

'तारक मेहता का उल्टा चश्मा' नव्या कलाकारंमुळे चर्चेत आहे. तर काही जुने कलाकार देखील 'तारक मेहता' मालिका सोडल्याचे वृत्त समोर आले. दरम्यान, मिसेज कोमल हाथीची भूमिका साकारणारी अभिनेत्री अंबिका रंजनकर 'तारक मेहता' तून बाहेर पडल्याचे वृत्त आहे. कारण, मागील काही एपिसोड्समध्ये ती दिसली नव्हती.

काही दिवसांपूर्वी 'जेठालाल' दिलीप जोशी आणि 'बबीता जी' मुनमुन दत्ताचेही 'तारक मेहता का उल्टा चश्मा' सोडल्याचे वृत्त समोर आले होते. दोन्ही अभिनेत्यांनी ही अफवा असल्याचे म्हटले होते. आता 'मिसेज हाथी' अंबिका रंजनकरने देखील प्रतिक्रिया दिलीय.

अंबिका रंजनकरने खरंच सोडली 'तारक मेहता...' मालिका?

अंबिका रंजनकरने एका बातचीतमध्ये म्हटलं, 'नाही, मी शो सोडला नाही. मी 'तारक मेहता का उल्टा चश्मा'चा हिस्सा आहे.'

TMKOC ambika ranjankar
Chiranjeevi Hanuman | AI निर्मित चित्रपटाच्या घोषणेनंतर नवा वाद; 'या' डायरेक्टरने व्यक्त केली 'ही' चिंता

अंबिका रंजनकर कुठे होती?

अंबिकाने पुन्हा सांगितलं की, 'तारक मेहता'च्या काही एपिसोड्समधून अचानक कशी आणि कुठे गायब झाली होती. ती म्हणाली, मी माझ्या वैयक्तिक कारणांमुळे मालिकेतून दूर होते. मला माझ्यासाठी काही वेळ हवा होता.' अंबिका रंजनकरने आता जेव्हा स्पष्ट केलं आहे, तेव्हा फॅन्सनी श्वास सोडला. अखेर मागील १७ वर्षांपासून ती या मालिकेचा एक भाग आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news