Sushmita Video : सुष्मिताने स्विमसूटमध्ये अशी मारली डुबकी की…

sushmita sen
sushmita sen
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी यांनी पुन्हा सुष्मिता सेनच्या व्हिडिओवर कमेंट केल्याने हा चर्चेचा विषय  ठरला आहे. काही आठवड्यांपूर्वी बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनसोबतचे नाते जाहीर करून ललित मोदींनी सर्वांनाच धक्का दिला होता. याआधी दोघांचे रोमँटिक फोटो समोर आल्यानंतर सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले होते. आता, पुन्हा ललित मोदी यांनी सुष्मिताच्या व्हिडिओ हॉट, अशी रिॲक्शन दिलीय.

बॉलीवूड अभिनेत्री सुष्मिताने sardinia येथील समुद्रात पोहण्याचा आनंद घेतला. तिच्या व्हिडिओने सर्वांनाच आकर्षित केले आहे. कारण, यॉटवरून ती समुद्रात डुबकी मारते. समुद्राचे निळेशार पाणी सर्वांनाच मोहून टाकणारे आहे. दरम्यान, सुष्मिता सेनच्या व्हिडिओवर looking hot in sardinia ?? अशी कमेंट दिलीय. ललित मोदींनी केलेलल्या कमेंटने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.
सोशल मीडिया अकाऊंटवर व्हिडिओ शेअर करताना, ने लिहिले, Align, pause, breathe…let go!!!❤️?? A lesson in surrender, as I experience the cushioned embrace of the Mediterranean Sea!! ??? Beautifully captured @itsalways_ ?? Where life has depth…I am all in!!??? I love you guys!!! #duggadugga ❤️??

या व्हिडिओमध्ये सुष्मिता सेन ब्लॅक नूडल स्टाईल स्ट्रॅप टॉप आणि व्हाईट स्कर्ट परिधान केलेला दिसत आहे. तिने डायव्हिंग गॉगल घातलेले दिसत आहे. सुष्मिता सेनच्या लुकचे ललित मोदींनीही कौतुक केले आहे. ललित मोदींनी तिचा व्हिडिओ पाहून लिहिले-'looking hot in sardinia ??'

ललित मोदींच्या या कमेंटवर युजर्स प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिले की, 'हो हो भाऊ! समजून घ्या'. तर दुसऱ्याने लिहिले, "तू गेला नाहीस?" एका नेटिझनने लिहिले की, 'तुम्ही ज्या पद्धतीने धैर्याने बोलता ते मान्य करावे लागेल. असे दिसते की तुम्ही तिच्यावर खरोखर प्रेम करता. आणि जेव्हा तुम्ही प्रेमात असता तेव्हा घाबरण्यासारखे काय आहे? देव तुम्हाला आशीर्वाद देवो.'

हेही वाचा : 

 

View this post on Instagram

 

A post shared by Sushmita Sen (@sushmitasen47)

 

View this post on Instagram

 

A post shared by Sushmita Sen (@sushmitasen47)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news