Sonakshi Sinha Honeymoon | 'तेरे प्यार में हो जाऊं फना', सोनाक्षी फिलीपिन्समध्ये हनीमूनला

सोनाक्षी सिन्हा-जहीर इकबाल स्विमिंग पुलमध्ये रोमँटिक अंदाजात
Sonakshi Sinha-Zaheer iqbal photos
सोनाक्षी सिन्हा-जहीर इकबालने रोमँटिक फोटो शेअर केले आहेतSonakshi Sinha instagram
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इकबाल फिलिपीन्समध्ये हनीमूनला गेले होते. दोघांच्या लग्नाला एक महिना पूर्ण झाल्यावर त्यांनी रोमँटिक फोटोज शेअर केले आहे. हे फोटोज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. न्यूलीवेड कपल सध्या मुंबई परतले आहेत. (Sonakshi Sinha Honeymoon)

Sonakshi Sinha-Zaheer iqbal photos
Tu Bhetashi Navyane |मालिकेत किशोरी आंबिये प्राध्यापिकेच्या भूमिकेत

फिलिपीन्समध्ये रोमँटिक मूडमध्ये सोनाक्षी सिन्हा

सोनाक्षी सिन्हा - जहीर इकबालने २३ जूनला सिव्हिल मॅरेज केली होती. आता त्यांच्या लग्नाला एक महिना पूर्ण झाला आहे. या खास औचित्याने त्यांनी सोशल मीडियावर आपले रोमँटिक फोटोज शेअर केले आहेत. दोघांनी फिलीपिन्समध्ये टाईम स्पेंड केला.

सोनाक्षी सिन्हा-जहीर इकबालचा स्विमिंग पुलात रोमान्स

सुंदर निसर्गात सोनाक्षी आणि जहीरने स्विमिंग पुलातील रोमँटिक फोटो शेअर केले आहेत. तिने कॅप्शनमध्ये लिहिलं, 'आम्ही लग्नाला एक महिना पूर्ण झाल्याने सेलिब्रेशन केलं, ज्याची आम्हाला खूप आ‍श्यकता होती- रिकव्हर होणं!!!'

Sonakshi Sinha-Zaheer iqbal photos
TDM Movie | प्रेमाची भुरळ पाडणार 'टीडीएम' यु-ट्यूबवर

फिलिपीन्समधून फोटो व्हायरल

फिलिपीन्समधून फोटोज सोशल मीडियावर शेअर करण्यापासू सोनाक्षी स्वत: ला रोखू शकली नाही.

Sonakshi Sinha-Zaheer iqbal photos
Bardovi Movie | छाया कदम स्टारर 'बारदोवी' येतोय यादिवशी; थरारक अनुभवायला तयार राहा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news