शबाना आझमी ‘मासूम…द नेक्स्ट जनरेशन’चा भाग होणार?

शबाना आझमी
शबाना आझमी

पुढारी ऑनलाईन डेस्क : शेखर कपूर दिग्दर्शित डेब्यू चित्रपट मासूम हा भारतात एक कल्ट क्लासिक म्हणून ओळखला जाणारा चित्रपट होता. या चित्रपटात नसीरुद्दीन शाह आणि शबाना आझमी मुख्य भूमिकेत होते आणि आता शेखर कपूर 'मासूम… द नेक्स्ट जनरेशन' वर काम करत आहेत. शेखर कपूर यांच्या अलिकडच्या सोशल मीडिया पोस्टवरून आता काही नव्या चर्चांना उधाण आलं. दिग्गज अभिनेत्री शबाना आझमी या देखील बहुप्रतीक्षित सिक्वेलचा एक भाग होणार का ? हा प्रश्न सगळ्यांना पडला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by @shekharkapur

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news