Samruddhi Kelkar : तुझ्या नजरकैदेत मला जन्मठेपेची शिक्षा होऊ दे! समृद्धीच्या सौंदर्याचे चाहत्यांना वेड

Samruddhi Kelkar
Samruddhi Kelkar
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री समृद्धी केळकरने नव्या फोटोंचा सोशल मीडियावर धडाका लावला आहे. समृद्धीने नवे फोटो शेअर केल्यांनतर अनेक नेटकऱ्यांनी तिच्या फोटोंवर कमेंट्स पाऊस पाडला आहे. (Samruddhi Kelkar) सोबतचं तिने कॅप्शनला ? हार्ट इमोजी शेअर केल्यानंतर आणखी काही लव्हेबल हार्ट इमोजींचा वर्षाव कमेंट बॉक्समध्ये दिसतोय. (Samruddhi Kelkar)

चाहत्यांच्या या कमेंट्स वाचायलाच हव्या –

अनेक चाहत्यांनी प्रेम व्यक्त केलं असून तिच्या सौंदर्याचा नाद खुळा अशी कॅप्शन दिलीय. Wow ga?, सुंदर दिसतेस, Very pretty❤️, अशी जास्त वय वाटते, Sonakshi sinha tune to pal bhar mai chor kiya jiya, Khupcha sunder ??, Khup sundar disate aahes Samruddhi, Very Beautiful ❤️, ❤️beautiful, सुंदरा…?#मराठमोळी समृद्धी…♥️?, महाराष्ट्राची चंद्रा❤️✨? samu didi ?कपाळी चंद्रकोर, नथ आहे नाकी गळी शोभते सोनेरी सर अन् नाजुकशी ठुशी, नाकी डोळी रेखीव जणू घडवली मूर्ती, साडीतच शोभते खरी मराठी मुलगी मराठमोळा साज हवा तर साडीशिवाय नाही शोभा. साडीत दिसतेस तू जशी नभातील अप्सरा, अशी सुंदरा…तुझा आहे जबरदस्त तोरा ❤️❤️❤️, No one advocates the word "beauty" better than you.❣, Ag kirti kay bhari distiys ?, आयुष्यात माझ्या बस एवढंच सुख येऊ दे.. तुझ्या नजरकैदेत मला जन्मठेपेची शिक्षा होऊ दे..! ?✌️, My damsel daisy ?, किती गोड दिसतेस …..?, Always beautiful mam❤️, अप्रतिम सौंदर्य ❤️, Darling.. ❤, Kitiiiiiiii sundar❤️, Kamaal distes tai ?, Adorable Smile ???, अप्रतिम ?.

'फुलाला सुगंध मातीचा' मालिकेतून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली. या मालिकेत समृद्धीने 'किर्ती' ही व्यक्तिरेखा साकारली होती. या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतल्यानंतर देखील चाहत्यांना तिला पडद्यावर पाहण्याची इच्छा आहे. एका चाहत्याने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून अशी इच्छा व्यक्त केलीय.

त्याने म्हटलंय- ताई नमस्कार मी तुझा खूप मोठा फॅन आहे जेव्हा कळलं मालिका बंद होते आहे माझ्या पायाखालची जमीन सरकली कारण गेल्या दोन वर्षांमध्ये त्या मालिकेसोबत त्या मालिकेतील सर्वसर्व कलाकारांसोबत आमचे भावनिक नातं भावनिक नाळ जोडली गेली होती ती मालिका खूप लोकप्रिय होती याचा अंदाज तुला सोशल मीडियावर फॅन्सी केलेल्या ट्रेन्समुळे कळलं असेल अजून पण विश्वास बसत नाहीये की फुलाला सुगंध मातीचा ही मालिका बंद झाली या मालिकेतील सर्वच कलाकारांचा अभिनय इतका उत्कृष्ट होता की अगदी अल्पकाळात सर्व कलाकार आपलेसे वाटत होते असो एका कथेला जशी सुरुवात असते तसाच शेवट सुद्धा असतो आणि या मालिकेची जशी सुरुवात गोड होती तसाच शेवट सुद्धा गोड होता समृद्धी तुझे महाराष्ट्रभर खूप फॅन्स आहेत आणि त्यांना तुला मोठ्या पडद्यावर बघायचे आमची तेवढी इच्छा पूर्ण कर.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news