Jawan Movie
Jawan Movie

Jawan Movie : शाहरुखच्या ‘जवान’ साठी रिताभरीचं ‘ते’ स्वप्न झालं साकार!

Published on

पुढारी ऑनलाईन : रिताभरी चक्रवर्तीने चक्क ब्लॉकबस्टर 'जवान' ( Jawan Movie )  साठी डायलॉग लिहिण्यात मदत केली आहे. 'जवान' चा प्रोमो रिलीज झाला आणि रिताभरीने शाहरुख खानसाठी 'जवान' मधील संवाद तयार करण्यात आणि विचारमंथन करण्याची भूमिका चोखपणे बजावली हे तितकच खरं आहे.

एका इन्स्टाग्राम पोस्टमध्ये, प्रसिद्ध लेखक सुमित अरोरा यांनी 'जवान' ( Jawan Movie ) साठी संवाद लिहिले आहेत. त्यांनी रिताभरीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. जे संवाद जगाला "द बाप" वाटले आहेत असे त्यांनी म्हटले आहे.

रिताभरी चक्रवर्तीने तिच्या अलीकडील इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहिलं की, प्रोमोसाठी शाहरुख खानशिवाय इतर कोणासाठीही संवाद लिहिण्यात मदत केल्याबद्दल कृतज्ञ आणि धन्य आहे. आणि हे तिचे स्वप्न पूर्ण झाले आहे. स्टारने ते शेअर केल्यानंतर लगेचच फोनवर त्याचे कौतुक केले. तिने तिच्या पोस्टमध्ये एक मजेदार अंतर्दृष्टी देखील शेअर केली आहे, "FYI @iamsrk यांना वाटते की, सुमित 'सबका बाप' ने बोल दिया पेक्षा रिताभरी हे लेखकासाठी एक चांगले नाव आहे!"

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news