सकल बन फूल रहा सरसो; रेड अनारकलीमध्ये सुंदर प्राजक्ता एकदम झक्कास

Prajakta Mali
Prajakta Mali
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी छोट्या पडद्यावरील 'जुळून येती रेशीमगाठी' या मालिकेमुळे प्रकाश झोतात आली आहे. याशिवाय नेहमी ती तिचे हॉट फोटो आणि व्हिडिओ शेअर करून सक्रिय असते. सध्या प्राजक्ताने लाल रंगाच्या अनारकली ड्रेसमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत. या फोटोंवर चाहत्यांनी कॉमेन्टसचा पाउस पाडलाय.

रेड अनारकली ड्रेस

अभिनेत्री प्राजक्ता माळीने 'हिरामंडी' वेबसीरीजच्या लूकची कॉपी करत अनारकली ड्रेसमधील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केलेत. यावेळी प्राजक्ताने कल्की कोचिन या ब्रॅंडची लाल रंगाची डिझायनर अनारकली निवडली आहे. रेड ड्रेस त्यावर सोनेरी रंगाची ओढणी आणि हिरव्या रंगाचे कानातले परिधान करत तिने तिचा लूक पूर्ण केलाय.

या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने "सकल बन फूल रहा सरसो" असं लिहिलंय आहे. हे कॅप्शन सध्या गाजत असलेल्या हिरामंडी चित्रपटातील असल्याचे बोलले जात आहे. या फोटोत प्राजक्ता नेहमीपेक्षा खूपच हॉट आणि ग्लॅमरस दिसतेय. प्राजक्ताचे हे फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.

भरभरून कौतुक…

'tuzi favorite pose', 'Prajkta Mali An epitome of beauty', 'Pretty 🔥🔥 attitude', 'प्राजक्त बहरला', 'माझे गुलाबाचे फुल किती भारी दिसते', 'अप्रतिम प्राजू' , 'झक्कास', 'खुप छान', 'गुलाबाची कळी', 'नखरेवाली' यासारख्या अनेक कॉमेन्टस युजर्सनी केल्या आहेत. तर काही नेटकऱ्यांनी हार्ट आणि फायरचे ईमोजी शेअर केले आहेत. या फोटोला ५ तासांमत २५ हजारांहून अधिक जणांनी लाईक्स केलं आहे.

कॉमेडी शोचं सूत्रसंचालन

प्राजक्ता वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास ती सध्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कॉमेडी शोमध्ये सूत्रसंचालनाची जबाबदारी सांभाळत आहे. याशिवाय प्राजक्ता अनेक फोटो शेअर करून सोशल मीडियावर सक्रिय असते.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news