Malaika Arora : अपघातातून सावरल्यानंतरचा मलायकाचा ‘सेल्फी’!

Malaika Arora : अपघातातून सावरल्यानंतरचा मलायकाचा ‘सेल्फी’!
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : काही दिवसांपूर्वी मलायका अरोराच्या कारला अपघात झाला होता. एरव्ही सोशल मीडियात सतत सक्रिय असलेल्या मलायकाने अर्थातच या अपघातानंतर स्वतःचा कोणताही फोटो शेअर केला नव्हता. मात्र, आता या दुर्घटनेतून सावरल्यानंतर तिने आपला एक सेल्फी सोशल मीडियात शेअर केला असून तो चांगलाच व्हायरलही होत आहे.

पुण्यातील एक फॅशन इव्हेंट आटोपून मुंबईत परत येत असताना तिच्या कारला हा अपघात झाला होता आणि तिच्या कपाळाला किरकोळ दुखापत झाली होती. त्यानंतर आता तिने पहिल्यांदाच आपला एक सेल्फी इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यामध्ये तिने ब्लॅक टॉप आणि डोक्यावर कॅप घातलेली दिसते. हा फोटो शेअर करीत असताना तिने 'हिलिंग' असे कॅप्शनही दिले आहे. त्यावरून ती बरी होत असल्याचे समजते!

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news