अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या लग्नात जस्टिन बीबरचा धमाकेदार परफॉर्मन्स

जस्टीन बीबर मुंबईत; Anant-Radhika च्या लग्नात करणार परफॉर्म
justin bieber perform Anant-Radhika wedding
जस्टीन बीबर अनंत-राधिकाच्या वेडिंग फंक्शनमध्ये परफॉर्म करणार Instagram

पुढारी ऑनलाईन डेस्क : अनंत अंबानी - राधिका मर्चेंटच्या लग्नासाठी काही दिवस शिल्लक आहेत. आता अंबानी परिवारात उत्सव साजरा करण्याची तयारी सुरु आहे. बुधवारी मामेरू सेरेमनीचे आयोजन झाले. आता असे वृत्त समोर आले आहे की, हॉलीवूड सिंगर जस्टिन बीबर भारतात पोहोचला आहे. पॉप सिंगर रिहानानंतर जस्टिन बीबर आता कपल वेडिंग फंक्शनमध्ये परफॉर्म करणार आहेत.

justin bieber perform Anant-Radhika wedding
हिना खानला ब्रेस्ट कॅन्सरमुळे कापावे लागले केस; धाय मोकलून रडली आई

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट लवकरचं लग्नबंधनात अडकतील. या कपलचा साखरपुडा झाला होता. मार्च आणि मेमध्ये दोन-दोन ग्रँड प्री-वेडिंग सेलिब्रेशन झाले. आता १२ जुलैला विवाह असणार आहे. लग्नाआधी अंबानी परिवारात विविध विधींचा उत्सव साजरा होत आहे. ४ जुलैला एंटीलियामध्ये 'मामेरू सेरेमनी' झाली. यामध्ये अंबानी परिवारात नातेवाईक आणि जवळचे मित्र सहभागी झाले होते. अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांच्या लग्नाच्या फंक्शनमध्ये हॉलीवूड सिंगर जस्टिन बीबर परफॉर्म करणार आहे.

justin bieber perform Anant-Radhika wedding
'सुख कळले' मालिकेत आशय कुलकर्णीची दमदार एन्ट्री!

'तू भेटशी नव्याने’ : एआयच्या माध्यमातून खुलणार अनोखी प्रेमकहाणी

भारतात पोहोचला जस्टिन बीबर

अनंत अंबानीच्या लग्नात हॉलीवूड सिंगरचा परफॉर्म लक्षवेधी ठरणार आहे. मार्चमध्ये रिहानाने जामनगरमध्ये दमदार परफॉर्मन्सने आपल्या आवाजाची जादू पसरवली होती. तर क्रुझ पार्टीमध्ये केटी पेरीने आपला दमदार परफॉर्मन्स दिला होता. आता कपल वेडिंगमध्ये जस्टिन बीबर धुमाकूळ घालणार आहे.

बुधवारी, जस्टिन बीबर आज ४ जुलैला गुरुवारी मुंबईत पोहोचल्याची माहिती आहे. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट ५ जुलैला पॉप आयकॉनच्या परफॉर्मन्सची प्रतीक्षा करत आहे. लोक या भव्य म्युझिक नाईटला एन्जॉय करण्याची प्रतीक्षा करत आहेत. रिपोर्टनुसार, बीबरला या परफॉर्मन्ससाठी १० मिलियन डॉलर देण्यात आली आहे.

हे गायक करतील परफॉर्म

एका पॅपराझीद्वारा शेअर करण्यात आलेल्या क्लिपमध्ये जस्टिनची कार मुंबईत दिसत आहे. एडेल, ड्रेक आणि लाना डेल रे देखील मुंबईमध्ये अनंत - राधिकाच्या लग्न समारंभासाठी आंदोलन करण्यासाठी अंबानी परिवारासोबत बातचीत करत आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news