Flash Back 2025 | 'या' स्टार्सनी निवडला ‘आवडता हमसफर’, एकापेक्षा एक ब्रायडल लूक पाहून व्हाल घायाळ!

Flash Back 2025 | यावर्षी 'हे' हिंदी आणि मराठी कलाकार विवाहबद्ध झाले
Flash Back 2025 | 'या' स्टार्सनी निवडला ‘आवडता हमसफर’, एकापेक्षा एक ब्रायडल लूक पाहून व्हाल घायाळ!
Published on
Updated on
Summary

Flashback 2025 मध्ये मराठी कलाकारांनी आपला ‘आवडता हमसफर’ कोण असेल हे उघड केले. अभिनेत्रींच्या झगमगते ब्रायडल लुक सोशल मीडियावर व्हायरल झाले. पारंपरिक ते मॉडर्न, एकापेक्षा एक फॅशन अवतारांनी 2025 मधील ब्रायडल ट्रेंड्सवर व्हायरल झाले.

year ender 2025 bollywood and hindi marathi tv actor actress got married

प्रतिक बब्बर (Prateik Babbar) - प्रतिक बब्बरने आपली आई स्मिता पाटील हिच्या घरी लग्नाचा विधी सोहळा पार पडला. त्याची गर्लफ्रेंड, अभिनेत्री प्रिया बॅनर्जी (Priya Banerjee) सोबत १४ फेब्रुवारीमध्ये तो लग्नबद्ध झाला.

सामंथा रुथ प्रभु - १ डिसेंबर रोजी दिग्दर्शक राज निदिमोरु सोबत लग्न केले. यावेळी तिने लाल आणि गोल्डन रंगाची साडी घातली होती. या साडी सोबत तिने आपल्या केसांना स्लीक स्टाईलमध्ये बांधून गजरा माळला होता.

प्राजक्ता कोळी - अभिनेत्री प्राजक्ताने नेपाळी बॉयप्रेंड वृषांक खनाल सोबत २५ फेब्रुवारी रोजी लग्न केले. अनिता डोंगरेने डिझाईन केलेल्या लेहेंग्यासोबत तिने एम्ब्रॉयडरी वर्क दुपट्टा स्टाईल केला.

हिना खान (Hina Khan) - हिना खानवर कॅन्सर उपचार सुरु असताना तिने तिचा बॉयफ्रेंड रॉकी जयस्वालशी ४ जून रोजी विवाह केला.

Flash Back 2025 | 'या' स्टार्सनी निवडला ‘आवडता हमसफर’, एकापेक्षा एक ब्रायडल लूक पाहून व्हाल घायाळ!
Flash Back 2025 | कधी गुपचूप, कधी ग्लॅमरसली पब्लिक! 'या' सेलेब्रिटींच्या नात्यांत पडली फूट

अविका गौर (Avika Gor) - बालिका वधू फेम मिलिंद चंदवाणी यांच्याशी ३० सप्टेंबर रोजी विवाह झाला. पती, पत्नी और पंगाच्या सेटवर त्यांचे लग्न पार पडले.

आदर जैन (Aadar Jain) आणि अलेखा अडवाणी (Alekha Advani) - गोवातून पारंपरिक विवाहानंतर त्यांनी मुंबईत दुसरे फंक्शन साजरे केले.

भविन भानुशाळी (Bhavin Bhanushali)- २७ नोव्हेंबर रोजी दिशा भानुशाली सोबत तिने विवाह केला.

Flash Back 2025 | 'या' स्टार्सनी निवडला ‘आवडता हमसफर’, एकापेक्षा एक ब्रायडल लूक पाहून व्हाल घायाळ!
Flash Back 2025 : 'या' कलाकारांनी घेतला जगाचा निरोप, पण सोडून गेले अगणित आठवणी

टीव्ही अभिनेत्री सारा खान (Sara Khan) - ६ ऑक्टोबर रोजी कृष पाठक सोबत कोर्ट मॅरेज नंतर ५ डिसेंबर रोजी लग्नाचा फंक्शन केला.

रूपल त्यागी (Roopal Tyagi)- Sapne Suhane Ladakpan Ke या शोमधील अभिनेत्री नोमिश भारद्वाज सोबत ५ डिसेंबर रोजी रोजी लग्न केले.

पूजा बिरारी-सोहम बांदेकर
पूजा बिरारी-सोहम बांदेकर

दर्शान रावल, धराल सुरेलिया सोबत १८ जानेवारीला विवाह केला. पूजा बिरारी - सोहम बांदेकर, अंकिता प्रभू, तेजस्विनी लोणारी, सूरज चव्हाण, प्राजक्ता गायकवाड या मराठी कलाकारांनी देखील यावर्षी लग्नगाठ बांधली.

प्राजक्ता गायकवाड-शंभूराजे
प्राजक्ता गायकवाड-शंभूराजे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news