Emergency Movie |कंगना रणौतच्या 'इमर्जन्सी'वरून वाद सुरू

कंगना रणौतच्या 'इमर्जन्सी'वरून वाद सुरू
Emergency Movie
रिलीज पूर्वीच कंगना रणौतच्या 'इमर्जन्सी'वरून वादInstagram
Published on
Updated on

अमृतसर : हिमाचल प्रदेशच्या मंडी येथील भाजप खासदार तसेच अभिनेत्री कंगना रणौत यांच्या आगामी 'इमर्जन्सी' हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. हा चित्रपट माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावर आधारित आहे. सहा सप्टेंबरला तो प्रदर्शित होणार आहे. पंजाबातील अपक्ष खासदार सरबजित सिंग खालसा यांनी चित्रपटाच्या ट्रेलरमधील दृश्यांना हरकत घेतली असून त्यात शिखांचे चुकीच्या पद्धतीने चित्रण करण्यात आल्याचे म्हटले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news