Malaika Arora : व्हिडिओ पाहून चाहते मलायकाला म्हणाले… ‘अर्जुनचा शर्ट आहे काय?’ (video)

Malaika Arora
Malaika Arora

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा ( Malaika Arora ) वयाच्या ४८ व्या वर्षी तिच्या फिटनेस आणि बोल्डनेसमुळे चर्चेत असते. यासोबत तिने हॉट फोटोदेखील सोशल मीडियावर शेअर करत असते. सध्या मलायका तिच्या आणखी एका व्हिडिओने सोशल मीडियावर ट्रोल झाली आहे. हा व्हिडिओ पाहून मलायकाच्या चाहत्यांनी 'अर्जुनचा शर्ट आहे काय?' असा प्रश्न उपस्थित केलाय.

मुंबईतील ब्रांदा येथे नुकतेच मलायका अरोरा ( Malaika Arora ) स्पॉट झाली आहे. यावेळी तिने पांढऱ्या रंगाचा लॉन्ग प्रिंटेड शर्ट परिधान केला आहे. केसांची पोनी, मेकअप आणि पायात ब्लॅक रंगाचे बूड परिधान करून बोल्डनेसचा तडाका लावला आहे. यासोबत तिने छोटी ब्लॅक रंगाची स्लिंग पर्सदेखील कॅरी केली हाेती. मलायकाचा हा फोटोत खूपच ग्लॅमरस दिसत असून सोशल मीडयावर व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे.

या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये तिने '#malaikaarora spotted at bandra ?❤️?️'. असे लिहिले आहे. तर हा व्हिडिओ विरल भयानी याच्या इंन्स्टाग्रामवर व्हायरल झाला आहे. या फोटोत किलर पोझ दिली असून फाेटोत मलायकचे लॉन्ग लेग्स स्पष्टपणे दिसत आहेत. या व्हिडिओ पाहून काही नेटकऱ्यांनी तिचे भरभरून कौतुक केलं आहे. तर काही नेटकऱ्यांची तिला चांगलेच धारेवर धरले आहे.

यात एका चाहत्यांने 'पॅन्ट कोठे आहे?' असे तिला प्रश्न विचारला आहे. काही नेटकऱ्यांनी 'Lagta hai pant Arjun leke bhaag Gaya isliye bechari aise aa gayi???', 'Fashionista ?', 'तिने आलियाच्या ड्रेसची कॉफी केलीय??', 'Bechari pant pahenna bhul gayi ??', 'अर्जुनचा शर्ट आहे काय?', 'Gorgeous ??', 'Pent gar par bhul gyi?', 'Pakka Arjun ki shirt ??', 'Her fashion sense is really good i must say …?', 'Lag raha hai galti se Arjun ki shirt pehn kr aa gayi ye aunty ??', 'Arjun shirt dhund rha h madam', 'Yeh aunty to pagal hori hai ???'. यासारख्या अनेक कॉमेन्टस करत तिला ट्रोल केल आहे. यासोबत मलायकाच्या व्हिडिओ हार्ट आणि फायरचे ईमोजी शेअर केले आहेत.

मलायका अरोरा नेहमी तिच्या बोल्ड आणि हॉट फोटो शेअर करून चाहत्याच्या संपर्कात राहत असते. याशिवाय मलायका आणि अर्जुन कपूर याच्या रिलेशनशिप जगजाहीर आहे. मलायका- अर्जुन कपूर गेल्या काही दिवसापूर्वी पॅरिसमध्ये व्हेकेशनवर गेले होते. तिथूनच दोघांचे हॉट फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाले होते.

हेही वाचलंत का? 

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news