Bigg Boss Marathi-6|घरात वातावरण तंग.. 'माझ्या कॅरेक्टरवर बोलायचं नाही’, तन्वीचा पारा चढला अन्..

Bigg Boss Marathi-6|घरात वातावरण तंग.. 'माझ्या कॅरेक्टरवर बोलायचं नाही’, तन्वीचा पारा चढला अन्..
iamge of Bigg Boss Marathi-6
Bigg Boss Marathi-6instagram
Published on
Updated on
Summary

Bigg Boss Marathi 6 च्या घरात पुन्हा एकदा तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. ‘माझ्या कॅरेक्टरवर बोलायचं नाही’ असं ठामपणे सांगत तन्वीचा संताप अनावर झाला.

tanvi angry in Bigg Boss Marathi-6 house

बिग बॉस मराठी सिझन-६ मध्ये दिवसेंदिवस तणाव वाढताना दिसत आहे. नुकत्याच झालेल्या एका घटनेनंतर घरातील वातावरण पूर्णपणे तापले असून, स्पर्धक तन्वीचा पारा चढलेला पाहायला मिळाला. एका तिच्या कॅरेक्टरवरून करण्यात आलेल्या वक्तव्यामुळे ती चांगलीच संतापली आणि तिने स्पष्ट शब्दांत, “माझ्या कॅरेक्टरवर बोलायचं नाही,” असं सांगितलं. सोशल मीडियावर या घटनेवर जोरदार चर्चा सुरू असून, काही प्रेक्षकांनी तन्वीचं समर्थन केलं आहे, तर काहींनी तिला शांत राहण्याचा सल्ला दिला आहे. “कॅरेक्टरवर बोलणं चुकीचं आहे” अशा प्रतिक्रिया देखील पाहायला मिळत आहेत.

पाठीमागून खंबीर खुपसतात ना..म्हणून काही लोक एकटे असतात..इथे सगळ्यांना सांगते.. हे तुझ्या नेचरमुळे असे बिग बॉसच्या घरात लोक म्हणू लागतात, पण परिस्थिती इतकी नियंत्रणाबाहेर जाते की, घरात खूप गोंधळ, दंगा आणि वाद पाहायला मिळतो. तन्वी कोलतेवर आरोपांचा मारा होत असताना तन्वी प्रचंड भडकते. ती घरच्यांना इशारा देत असते. घरातील इतर सदस्य वातावरण शांत करण्याचा प्रयत्न करतात. पण शेवटी काय होणार, हे एपिसोड पाहिल्यनंतरच समजणार आहे.

iamge of Bigg Boss Marathi-6
Alia Bhatt | अल्फानंतर आलिया भट्टची नवी घोषणा, 'डोंट बी शाय'मध्ये आलिया रोमँटिक अवतारात

बिग बॉस मराठीच्या घरात नवीन गम येतोय. हा टास्क खेळताना प्रत्येक स्पर्धकाला टार्गेट केलं जाणार आहे. त्यांच्या चुका देखील दाखवून दिल्या जाणार आहेत. घरामध्ये सोनालीच्या आरोपांमुळे तन्वी एकटी घरातील सदस्यांना इशारा देत अशते. तिचे भांडण होत असताना दिसते.

iamge of Bigg Boss Marathi-6
Shraddha Kapoor | दीर्घ विश्रांतीनंतर ‘ईथा’च्या सेटवर दमदार कमबॅक, साकारतेय विठाबाई नारायणगावकर!

नव्या प्रोमोमध्ये पाहायला मिळालं की, सोनाली राऊत तन्वीला टार्गेट झोनमध्ये बोलावते. तेव्हा तन्वी बोलते की "काही लोक पाठून खंजीर खुपसतात म्हणून काही लोक एकटे असतात." त्यावर सोनाली बोलते "ते तुझ्या स्वभावामुळे आहे." यानंतर तन्वीचा पारा चढतो. ती सांगते की, माझ्या कॅरेक्टरवर जायचं नाहीये. इथे सगळ्यांना सांगते.

दीपाली म्हणते, "तू काय करते सगळ्यांना माहितीये."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news