बिग बॉस मराठी ४ : किरण-विकासच्या मैत्रीत पडणार फूट?

bigg boss marathi 4
bigg boss marathi 4
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : किरण माने आणि विकास हे दोघे बिग बॉस मराठीच्या घरात अगदी सुरुवातीपासून एकत्र. कितीही कोणी त्यांच्याविरोधात बोलले किंवा  विकासला किरण माने यांच्याबाबत सांगितले तरीदेखील यांची मैत्री तुटलेली नाही. एकमेकांच्या साथीने त्यांनी आजवरचा प्रवास पूर्ण केला. पण, आज मात्र त्यांची मैत्री तुटणार का ? असं वाटतं आहे.

विकासने खडसावून सांगितले आता मी तुमच्याशी बोलणार नाही. किरण माने यांचे म्हणणे आहे आता मला एकटं व्हायचे आहे. विकास किरण माने यांच्या या म्हणण्यावर दुखावला गेला, दादा मला वाईट वाटतं आहे तिथे कोण नव्हतं तुम्ही होते. किरण म्हणाले, राग काढ माझ्यावर स्वतःला त्रास करून नको घेऊस. पुढे काय होणार, हे आजच्या भागात कळणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news