"बाई गं" चित्रपटाच्या टीमने घेतले करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन

बाई गं चित्रपटाची टीम अंबाबाईच्या दर्शनाला
Baai Ga Movie Visited at Temple of Ambabai Kolhapur
बाई गं चित्रपटातील कलाकार Instagram

पुढारी ऑनलाईन डेस्क : सध्या सर्वत्र चर्चेचा विषय बनलेला "बाई गं" या चित्रपटाची टीम कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी आली होती. सर्व टीमने चित्रपटाच्या यशासाठी करवीर निवासनी अंबाबाईचा आशीर्वाद घेतला.

Baai Ga Movie Visited at Temple of Ambabai Kolhapur
अनन्या पांडेची चुलत बहिण अलानाच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन

यावेळी अभिनेत्री सुकन्या मोने यांनी या चित्रपटात एक वेगळी कथा मांडली असून ती नक्कीच प्रेक्षकांना आवडेल, असे सांगितले. यावेळी सुकन्या मोने यांच्यासह निर्माते डॉ. अशिष अग्रवाल, सागर कारंडे, नम्रता गायकवाड, नेहा खान आणि दिग्दर्शक पांडुरंग जाधव उपस्थित होते.

Baai Ga Movie Visited at Temple of Ambabai Kolhapur
शिवानी सोनार 'गौरी'च्या भूमिकेत, तू भेटशी नव्याने आगामी मालिका

'बाई गं' या चित्रपटात स्वप्नील जोशी मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद पांडुरंग कृष्णा जाधव आणि विपुल देशमुख यांनी केलं आहे. संकलन निलेश गावंड यांनी केले आहे. छायांकन नागराज एमडी दिवाकर यांनी केले आहे.

Baai Ga Movie Visited at Temple of Ambabai Kolhapur
'लाखात एक आमचा दादा' : मॉडेल-नृत्यांगनाही..दिशा परदेशीने सांगितले अनुभव

नितीन वैद्य प्रोडक्शन, ए बी सी क्रिएशन आणि इंद्रधनुष्य मोशन पिक्चर्स प्रस्तुत 'बाई गं' हा चित्रपट १२ जुलैला चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news