शिवानी सोनार 'गौरी'च्या भूमिकेत, तू भेटशी नव्याने आगामी मालिका

स्वालिया न. शिकलगार

शिवानी सोनार तू भेटशी नव्याने या नव्या मालिकेत दिसणार आहे

Shivani Sonar Instagram

तिच्यासोबत सुबोध भावे मुख्य भूमिकेत आहे

Shivani Sonar Instagram

या मालिकेत तिचे नाव गौरी असल्याचे समजते

Shivani Sonar Instagram

राजा राणीची गं जोडी या मालिकेतून शिवानी सोनार लोकप्रिय झाली होती

Shivani Sonar Instagram

सिंधुताई माझी माय या मालिकेतही ती झळकली होती

Shivani Sonar Instagram

शिवानी एक अभिनेत्री असून ब्रायडल मेकअप आर्टिस्ट आहे

Shivani Sonar Instagram

शिवाय तिने थिएटर परफॉर्मन्स देखील केले आहेत

Shivani Sonar Instagram

तिने लोकमान्य फेम अंबर गणपुळेसोबत साखरपुडा केलाय

Shivani Sonar Instagram
त्रिशा कृष्णन आणि विजय सेतुपतीच्या डेटिंगची चर्चा होत आहे | Trisha Krishnan Instagram