Bad Newz| विक्की कौशल-तृप्ती डिमरीचा चित्रपट ‘बॅड न्यूज’ रिलीज होताच ऑनलाईन लीक

तृप्ती डिमरीचा ‘बॅड न्यूज’ चित्रपट रिलीज होताच ऑनलाईन लीक
Bad Newz Film Leaked Online
विकी कौशल-तृप्ती डिमरीचा ‘बॅड न्यूज’ ऑनलाईन लीक झाला आहेTripti Dimri Instagram

पुढारी ऑनलाईन डेस्क : विक्की कौशल, तृप्ति डिमरी आणि एमी विर्क यांचा ‘बॅड न्यूज’ चित्रपट चित्रपटगृहात रिलीज होताच ऑनलाईन लिक झाला आहे. तिन्ही सेलेब्सनी या चिचित्रपटाचे जोरदार प्रमोशन केले होते. चित्रपटातील गाणी आणि ट्रेलर दोन्ही फॅन्सच्या पसंतीस उतरली आहे. विक्कीच्या या चित्रपटाचे एक गाणे तर खू अधिक चर्चेत राहिले आहे. ज्यामध्ये विकी आणि तृप्ती डिमरीचे इंटीमेट सीन देखील पाहायला मिळत आहेत.

Bad Newz Film Leaked Online
Hrithik Roshan : सबा आजादने दाखवली अंगठी, लवकरच विवाहबंधनात अडकणार?
Summary

विक्की कौशल, तृप्ती डिमरी आणि एमी विर्क यांचा चर्चित चित्रपट बॅड न्यूज रिलीज झाला आहे. चित्रपट रिलीज होताच काही वेळातच ऑनलाईन लिक झाला

चित्रपट रिलीज होताच काही तासनंतर हे वृत्त समोर आले आहे की, विक्की कौशलचा ‘बॅड न्यूज’ ऑनलाईन लीक झाला आहे. या वृत्तानंतर निर्माता आणि स्टार्स दोघांनाही फटका बसणार आहे.

Bad Newz Film Leaked Online
Tishaa Kumar Died |निर्माते कृष्ण कुमार यांच्या मुलीचे कॅन्सरने वयाच्या २१ व्या वर्षी निधन

‘बॅड न्यूज’ लीक झाल्यानंतर अनन्या पांडेची भूमिका

बहुप्रतीक्षित चर्चेनंतर विक्की कौशलचा 'बॅड न्यूज' चित्रपटगृहात पोहोचला. याशिवाय, चित्रपटात अनन्या पांडेची देखील एक चांगली भूमिका आहे. ‘बैड न्यूज’ मध्ये अनन्याचा कॅमियो आहे. तर तृप्ती ‘बॅड न्यूज’ चित्रपटात एका शेफच्या भूमिकेत आहे.

Bad Newz Film Leaked Online
एकापेक्षा मराठी चित्रपटांची प्रतीक्षा; अफलातून कहाणींची धमाल

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news