Ananya Birla : उद्योगपतीच्या कन्येचे बॉलीवूड पदार्पण

Ananya Birla
Ananya Birla
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : दिग्दर्शक कुणाल कोहली आता 'श्‍लोक ः द देसी शेरलॉक' हा चित्रपट बनवत आहे. यात बॉबी देओल देसी शेरलॉकच्या रूपात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटातून अनन्या बिर्ला बॉलीवूडमध्ये अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहे. अनन्या ही बिर्ला ग्रुपचे चेअरमन कुमार मंगलम बिर्ला आणि नीरजा या दाम्पत्याची कन्या आहे. तिने गायकीतून तिच्या करिअरची सुरुवात केली आहे. ती इलेक्ट्रो पॉप आणि पॉप या जॉनरची गाणी गाते. याशिवाय सेएन किंग्स्टन आणि एफ्रॉॅजॅक या गायकांसोबत तिने कोलॅबेट केले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news