आई तुळजाभवानी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेInstagram
मनोरंजन
Aai Tulja Bhawani TV Serial | 'आई तुळजाभवानी' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
'आई तुळजाभवानी' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
पुढारी ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्राची कुलस्वामिनी, कोट्यवधी जनतेचे आराध्य दैवत असलेल्या व साडे तीन शक्ती पीठापैकी एक पीठ म्हणजे 'आई तुळजाभवानी'. 'कलर्स मराठी'वर 'आई तुळजाभवानी' ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
नुकताच या मालिकेचा अंगावर शहारे आणणारा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला. अवघ्या महाराष्ट्राची 'कुलस्वामिनी' अर्थात 'आई तुळजाभवानी' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

