Ankita-Vicky wed : अंकिता लोखंडे-विकीचं Pre-wedding शूट (Video) | पुढारी

Ankita-Vicky wed : अंकिता लोखंडे-विकीचं Pre-wedding शूट (Video)

पुढारी ऑनलाईन

अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि विकी जैन दोघे आज विवाह बंधनात (Ankita-Vicky wed) अडकणार आहेत. त्यांच्या विवाह सोहळ्याची चर्चा रंगली असताना आता त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ त्यांच्या प्री-वेडिंग फोटोशूटचा आहे. हा प्री वेडिंग शूट चर्चेचा विषय ठरतोय. तिच्या या व्हिडिओवर चाहत्यांनीही भरभरून कमेंट्स केले आहेत. (Ankita-Vicky wed)

ankita lokhande-vicky jain
ankita lokhande-vicky jain
ankita lokhande-vicky jain

अंकिता लोखंडेने बॉलिवूड स्टाईलने आपल्या लग्नाचं प्री-वेडिंग शूट केलं आहे. सुंदर लोकेशन्सचीही निवड त्यांनी केलंय. असं म्हटलं जात आहे की, हे शूट दुबईतलं आहे. पण, याबाबत माहिती दिलेली नाही.

ankita lokhande-vicky jain
ankita lokhande

नुकताच तिचा आणि विकी जैन यांचा साखरपुडा झालाय. मोठ्या उत्साहात त्यांनी एकमेकांना अंगठ्या घातल्या. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय.

ankita lokhande

मेहेंदी, संगीताचा सोहळा

अंकिताच्या हातांवर विकीच्या नावाची मेहंदी सजलीय. त्याचबरोबर, संगीताचा सोहळाही पार पडला. दोघांनीही आनंदाने हा क्षण अनुभवला. अंकिता-विकीच्या चेहऱ्यावरचं हास्य पाहून नेटकरीही स्वत:ला थांबवू शकले नाहीत. अंकिताच्या हातावर आर्टिस्ट वीणा नागदा यांनी मेहंदी काढली.

ankita lokhande-vicky jain

वीणा नागदा यांनीच कॅटरिनाच्या हातावर मेहंदी काढली होती. सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने अंकिताच्या मेहंदी सेरेमनीचे काही फोटो व व्हिडिओ शेअर केले आहेत.

photo, video : viralbhayani, the_wedding_junction, lokhandeankita_fan insta वरून साभार

 

View this post on Instagram

 

A post shared by Ankita Lokhande (@lokhandeankita)

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

 

View this post on Instagram

 

A post shared by Veena Bollywood Mehendi (@veenanagda)

 

View this post on Instagram

 

A post shared by Ankita (@ankitalokande_fans_)

 

View this post on Instagram

 

A post shared by Richa Shah (@lokhandeankita_fan)

Back to top button