#katrinakaifwedding : कॅटरिनाने एका झटक्यात सहा जणांचा बदला घेत हिशेब चुकता केलाच !

#katrinakaifwedding : कॅटरिनाने एका झटक्यात सहा जणांचा बदला घेत हिशेब चुकता केलाच !
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क

बॉलीवूडमधील प्रतिभावान आणि सुंदर अभिनेत्रींपैकी एक असलेली कतरिना कैफ (#katrinakaifwedding) काल अभिनेता विकी कौशलसोबत विवाहबंधनात अडकली. दोघांनी राजस्थानच्या सिक्स सेन्स फोर्ट बरवाडा येथे धुमधडाक्यात लग्न केले. या लग्नाला १२० पाहुणे उपस्थित होते. असं म्हटलं जात की, व्यक्तीगत आयुष्यात ज्यांच्यामुळे त्रास झाला त्या सर्वांना लग्नाला सांगण्याचे तिने टाळल्याचे दिसून आले.

दीपिका पदुकोण

या यादीत दीपिका पदुकोण हे पहिले नाव आहे, जिला कतरिना कैफने #katrinakaifwedding तिच्या लग्नासाठी आमंत्रित केले नव्हते. वास्तविक, रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये दीपिकामुळेच कॅटरिना कैफची फसवणूक केली होती. तेव्हापासून दोघींमध्ये दुरावा निर्माण झाल्याचे मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले जाते.

प्रियांका चोप्रा

कतरिना कैफनेही प्रियंका चोप्राला लग्नाचे आमंत्रण पाठवले नाही. रणबीर कपूरमुळे कॅटरिना आणि प्रियांका यांच्यात सुरू झालेले शीतयुद्ध आजही सुरूच असल्याचे मीडिया रिपोर्ट्स सांगतात.

रणबीर कपूर

रणबीर कपूर आणि कॅटरिना कैफ #katrinakaifwedding एकेकाळी एकमेकांशी चांगले नातेसंबंधात होते. मात्र, रणबीर कपूरने नंतर कॅटरिनासोबत ब्रेकअप केल्यानंतर आलिया भट्टला डेट करायला सुरुवात केली. यामुळेच कॅटरिनाला आपल्या लग्नातील जुन्या आठवणींना उजाळा द्यावासा वाटला नाही.

सलमान खान

कॅटरिना कैफच्या लिंकअप्सच्या यादीत सलमान खानचाही समावेश झाला आहे. सलमान खानलाही लग्नाचे निमंत्रण मिळालेले नाही.

शाहरुख खान

रिपोर्ट्समध्ये सांगण्यात येते की, 'जब है जान जान' चित्रपटात शाहरुख खानने कतरिना कैफसोबत जबरदस्तीने किसिंग सीन घुसवला होता. जेव्हा कॅटरिनाला हे समजले तेव्हा ती खूप संतापली. कदाचित शाहरुखला लग्नाचे आमंत्रण न देण्यामागे हे देखील एक कारण असू शकते.

हे ही वाचलं का ?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news