ईशाने मुलींपासून लपवली भरत तख्तानीसोबत घटस्फोटाची माहिती

ईशा देओल
ईशा देओल
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : ईशा देओल आपल्या प्रोफेशनल लाईफशिवाय खासगी जीवनाबद्दलही चर्चेत राहते. तिच्या दोन्ही मुली राध्या आणि मिराया, नेहमीच लाईमलाईटपासून दूर राहतात. ईशा म्हणाली की, तिने आपल्या मुलींना आपल्या आणि पती भरत तख्तानीच्या घटस्फोटाविषयी काहीही सांगितलेले नाही. राध्या ७ वर्षांची आईहे तर मिराया ५ वर्षांची आहे.

अधिक वाचा-

ईशाचे म्हणणे आहे की, ती या स्थितीसाठी तयार आहे आणि आपल्या मुलींना काय सांगायचे, हे तिला माहिती आहे. या सर्व गोष्टी समजण्यासाठी तिच्या मुली अजून खूप छोट्या आहेत. अपेक्षा आहे की, जेव्हा त्या मोठ्या होतील, तेव्हा ही गोष्ट आपोआप त्यांच्यापर्यंत पोहोचतील, त्या स्वत: सांभाळतील.

दुसरीकडे ही देखील माहिती समोर आली आहे की, ती कधीही राजकारणात उतरू शकते.

अधिक वाचा-

दोघांनी ज्वाईंट स्टेमेंट जारी करून आपल्या लग्नाच्या ११ वर्षांनंतर एकमेकांशी अलग होण्याचा निर्णय घेतला होता. ही माहिती सर्वश्रुत केली होती. तिच्या मुलींच्या नावाचा संबंध भगवान कृष्णशी आहे. ईशाच्या माहितीनुसार, जेव्हा भगवान कृष्ण-राधाची पूजा करतात, तेव्हा राध्या म्हटलं जातं. मिरायाचा संबंध भगवान कृष्णाच्या भक्तीशी आहे. कृष्णाच्या भक्तीला मिराया म्हटलं जातं.

अधिक वाचा-

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news