ajay devgan : सिंघमने या ५ चित्रपटांना लाथ मारली आणि शाहरुख-सलमान एका रात्रीत ‘स्टार’ झाले !

अजय देवगण
अजय देवगण

पुढारी ऑनलाईन डेस्क

अजय देवगण (ajay devgan) हा चित्रपट जगतातील एक असा प्रसिद्ध स्टार आहे ज्याने जवळपास 30 वर्षे प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य केले आहे, जर फिल्मी दुनियेबद्दल बोलायचे झाले तर अजय देवगणने या इंडस्ट्रीत 30 वर्षे पूर्ण केली आहेत.

इश्क, हम दिल दे चुके सनम, गोलमाल, सिंघम सारख्या मोठ्या चित्रपटांमध्ये आपली क्षमता त्याने सिद्ध केली आहे, तर गेल्या 30 वर्षांपासून असे काही चित्रपट आहेत ज्यांना अजय देवगणनेच नाकारले होते! (ajay devgan) चला तर मग जाणून घेऊया नाकारलेल्या चित्रपटांबद्दल.

करण अर्जुन

करण अर्जुन हा बॉलिवूड चित्रपट सर्वांना आठवत असेल आणि त्यात एक प्रसिद्ध डायलॉगही होता, मेरे करण अर्जुन आएंगे! पण तुम्हाला माहित आहे का या चित्रपटात सलमान खान आणि शाहरुख खान यांनी काम केले होते पण या चित्रपटासाठी अजय देवगण आणि शाहरुख खान यांची पहिली पसंती होती,पण अजय देवगणने या चित्रपटाचा भाग होण्यास स्पष्ट नकार दिला होता.आणि नंतर त्यांची भूमिका देण्यात आली होती सलमान खानला!

 

View this post on Instagram

 

A post shared by Ajay Devgn (@ajaydevgn)

डर

'तू है मेरी किरण तू या कर या ना कर' हे गाणे तुम्हाला आठवत असेल आणि हे गाणेही खूप गायले आणि ऐकले गेले आहे. डर चित्रपटात सनी देओलसोबत शाहरुख खान दिसला होता! पण यश चोप्रांना अजय देवगणला शाहरुख खानच्या चित्रपटात खलनायक म्हणून कास्ट करायचे होते, पण अजय देवगणने या चित्रपटासाठी स्पष्ट नकार दिला!

कुछ कुछ होता है

बॉलीवूडचा सुपरहिट चित्रपट कुछ कुछ होता है या चित्रपटातही अशीच एक कथा आहे. अगोदर अजय देवगणला ही ऑफर देण्यात आली होती, परंतु अजय देवगणने ती ऑफर नाकारली होती. या चित्रपटाचा सुपरहिट चित्रपटांमध्ये समावेश आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ajay Devgn (@ajaydevgn)

पद्मावत

संजय लीला भन्साळी यांनी बनवलेला पद्मावत चित्रपट चर्चेत आला होता आणि या चित्रपटाला खूप विरोध झाला होता, या चित्रपटासाठी अजय देवगणशी संपर्क करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे, मात्र हा चित्रपट करण्यासाठी अजय देवगणने सुद्धा स्पष्टपणे नकार दिला!

बाजीराव मस्तानी

बाजीराव मस्तानी या चित्रपटातील 'मैं दिवानी मैं दिवानी दीवानी हो गई' हे प्रसिद्ध गाणे संजय लीला भन्साळी यांनी संगीतबद्ध केले होते, या चित्रपटासाठीही अजय देवगणला पहिल्यांदा अप्रोच करण्यात आले होते पण हरी देवगणने मुलाखतीत हा चित्रपट नाकारला होता.

हे ही वाचलं का? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news