अमिताभ बच्चन आपल्या पिक्चरसाठी 'या' दोन नायिकांची स्पेशल डिमांड करत असत ! | पुढारी

अमिताभ बच्चन आपल्या पिक्चरसाठी 'या' दोन नायिकांची स्पेशल डिमांड करत असत !

पुढारी ऑनलाईन डेस्क

बॉलीवूडचे अनेक सुपरस्टार्स आहेत ज्यांनी चित्रपट साइन करण्यापूर्वी आवडीची हिरोईन कास्ट करण्याची अट निर्मात्यांसमोर ठेवली आहे. या यादीत अनेक मोठ्या नावांचा समावेश आहे. अमिताभ बच्चन, सलमान खान, अनिल कपूर, अक्षय कुमार यांचा या यादीमध्ये समावेश आहे.

सलमान खान

सलमान खान

या यादीत पहिले नाव येते सलमान खानचे. सलमान त्याच्या नायिका कोण असावी याबाबत खूप निवडक आहे. यापूर्वी असा दावा करण्यात आला होता की त्याने अनेक चित्रपटांमध्ये कतरिना आणि ऐश्वर्या राय बच्चन यांना स्वतःच्या मर्जीने रोल मिळवून दिला होता.

Amitabh Bachchan's response to fan about pan masala ad: It's employing so many people

अमिताभ बच्चन

या यादीत सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचाही समावेश आहे. चित्रपट साईन करण्यापूर्वी अमिताभ निर्मात्यांकडून रेखा किंवा परवीन बाबीला साइन करण्याची मागणी करत होते.

Trending news: Is Aamir Khan really going to do third marriage? Here's the truth behind it - Hindustan News Hub

आमिर खान

या यादीत आमिर खानचेही नाव आहे. तो फक्त त्याच्या इच्छित अभिनेत्रीसोबतच काम करतो आणि चित्रपट साईन करण्यापूर्वीच निर्मात्यांना कळवतात.

Why Akshay Kumar changed his original name Rajiv Bhatia? Read this

अक्षय कुमार

या यादीत अक्षय कुमारचं नाव येत नाही, तर ते कसं शक्य आहे? अक्षयने कतरिना आणि प्रियांकाला स्वतःच्या इच्छेनुसार अनेक चित्रपटांमध्ये भूमिका दिल्या आहेत.

Dharmendra to take COVID-19 vaccine this week, recommends it to all : Bollywood News - Bollywood Hungama

धर्मेंद्र

फिल्म इंडस्ट्रीतील हेमन म्हणजेच धर्मेंद्र देखील या यादीचा एक भाग आहे. ते निर्मात्यांना त्यांच्या चित्रपटात हेमा मालिनी यांना कास्ट करण्यास सांगायचे.

Go after Sanjay Dutt and kill him' - Rediff.com movies

संजय दत्त

अभिनेता संजय दत्तचे नाव माधुरी दीक्षितसोबत जोडले गेले होते. यानंतर संजयने निर्मात्यांना विचारून माधुरीला अनेक चित्रपटात कास्ट केले.

Anil Kapoor's 1st Post After Sparking Fan Concerns On Health Is All About 'happiness'

अनिल कपूर

या यादीत ‘झक्कास’ अभिनेता अनिल कपूरच्या नावाचाही समावेश आहे. माधुरीसाठी अनिलचेही हृदय धक धक करू लागले होते. दोघेही अनेक चित्रपटांमध्ये एकत्र दिसले. अनिल कपूरही माधुरीसाठी विशेषत: निर्मात्यांकडे जात असे.

Mithun Chakraborty suffers serious infection on The Kashmir Files sets, continues to shoot for action sequence | Bollywood - Hindustan Times

मिथुन चक्रवर्ती

‘डिस्को डान्सर’ अभिनेता मिथुन चक्रवर्तीने अनेक चित्रपटांच्या निर्मात्यांशी बोलून श्रीदेवीला साईन केले होते. त्यावेळी मिथुनची अशी हवा होती की, निर्माते इच्छा असूनही नकार देऊ शकत नव्हते.

Ajay Devgn beaten up outside Delhi Aerocity pub? Actor not in viral video, says team - Movies News

अजय देवगण

‘सिंघम’ स्टार अजय देवगणने निर्मात्यांना विचारल्यानंतर अनेक चित्रपटांमध्ये इलियानाला घेतले होते. या चित्रपटांमध्ये रेड आणि बादशाहो या चित्रपटांचा समावेश आहे.

हे ही वाचलं का?

Back to top button