Tamannaah Bhatia : तमन्नाचा ‘तो’ फोटो व्हायरल, स्ट्रीपलेस ड्रेस पाहून चाहत्यांची लाल रंगावर कमेंट… | पुढारी

Tamannaah Bhatia : तमन्नाचा 'तो' फोटो व्हायरल, स्ट्रीपलेस ड्रेस पाहून चाहत्यांची लाल रंगावर कमेंट...

पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रसिद्ध अभिनेत्री तमन्ना भाटिया तिच्या लुक्स मुळे नेहमी चर्चेत असते. तिचा हटके लुक पहायला अनेकजण पंसती देतात. सध्या सोशल मीडियावर तमन्नाचे काही फोटो व्हायरल होत आहेत. लाल रंगातील तिचा ड्रेस अनेकांना भुरळ पाडत आहे. याचे कारणही तसेच आहे. (Tamannaah Bhatia)

तमन्ना भाटियाचे अलीकडचे काही चित्रपट यशस्वी झाले नाहीत पण ती तिच्या लूकमुळे नेहमी प्रशंसा मिळवते. तिने इन्स्टाग्रामवर तिचे काही सिझलिंग फोटो शेअर केले आहेत. तिने केशरी रंगाचा स्ट्रिपलेस गाऊन घातला आहे. (Tamannaah Bhatia)

Preview

तमन्नाने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिचे केस खुले ठेवले आहेत. सोबतच तिचे कानातले छोटे इअरिंग्स दिसून येत आहेत. प्रत्यिक फोटोमध्ये ती वेगवेगळ्या स्टाइलमध्ये पोज देत आहे. Tamannaah Bhatia

Preview

फोटो पोस्ट करुन तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘जे विचार करत आहेत त्यांच्यासाठी 2 मिनिटे शांतता लाल आहे, नारंगी नाही.’
विजय वर्माने तमन्नाची ही पोस्ट लाईक केली आहे. तापसी पन्नू, अनन्या पांडे, कंगना राणौत आणि समंथा रुथ प्रभू यांनी देखील तिच्या फोटोला लाईक केले आहे. Tamannaah Bhatia

Preview

चाहत्यांनी तमन्नाच्या फोटोवर कमेंट करताना तिच्या ड्रेसवर जास्त कमेंट दिल्या आहेत. ‘खूप सुंदर तमन्ना.’ ‘व्वा परफेक्ट,’ ‘सर्वात सुंदर,’ अशा प्रतिक्रिया कमेंट सेक्शनमध्ये आहेत. Tamannaah Bhatia

Preview

आजकाल तमन्ना चित्रपटांपेक्षा तिच्या खऱ्या आयुष्यासाठी जास्त चर्चेत आहे. ती अभिनेता विजय वर्माला डेट करत आहे. दोघेही अनेक कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसतात. (Tamannaah Bhatia)

 

View this post on Instagram

 

A post shared by Tamannaah Bhatia (@tamannaahspeaks)

हेही वाचा

Back to top button