Tamannah Bhatia
Latest
Tamannah Bhatia : जेलर नंतर तमन्ना “अरमानाई ४” येतोय, पहिली झलक समोर
पुढारी ऑनलाईन डेस्क : तमन्ना भाटिया चर्चेत असलेली अभिनेत्री तर आहे (Tamannah Bhatia ) सोबतीला तिच्या कामाची अनोखी चमक. ती तिच्या प्रत्येक कामातून दाखवत असताना तिने सोशल मीडिया तिच्या पुढील तमिळ चित्रपट अरनमानई 4 चा फर्स्ट लुक शेअर केला आहे. (Tamannah Bhatia )
तमन्ना भाटिया या उत्कंठावर्धक चित्रपटासाठी सगळेच उत्सुक असल्याचं कळतंय. तमन्नाचा आणखी एका उत्कृष्ट प्रोजेक्ट ची सगळेच वाट बघत आहेत. विविध चित्रपट उद्योगांमध्ये अविस्मरणीय पात्रे सादर करण्याचा तिचा इतिहास पाहता तमन्नाचा अरमानाई ४ मधील सहभाग चित्रपटाला नवीन उंचीवर नेण्यासाठी तयार आहे. शिवाय, जॉन अब्राहम सोबत दिग्दर्शक निखिल अडवाणीच्या "वेदा" मधील तिच्या आगामी भूमिकेसाठी चाहते उत्सुक आहेत.

