The Indrani Mukerjea Story series : इंद्राणी मुखर्जी वेब सीरीजचे स्क्रिनिंग थांबवले

The Indrani Mukerjea Story series
The Indrani Mukerjea Story series

पुढारी ऑनलाईन डेस्क : शीना बोरा मर्डर केसने सर्वांना धक्क्यात टाल. आपल्या मुलीच्या खून प्रकरणात आई इंद्राणी मुखर्जीला तुरुंगाची हवादेखील खावी लागली होती. (The Indrani Mukerjea Story series) दरम्यान, 'द इंद्राणी मुखर्जी स्टोरी: बरीड ट्रुथ' वेब सीरीज येत आहे. पण या सीरीजबद्दल मोठी अपडेट समोर येत आहे. (The Indrani Mukerjea Story series)

संबंधित बातम्या –

इंद्राणी मुखर्जी वेब सीरीज स्क्रीनिंगवर स्थगिती

एका वृत्तसंस्थ्ने दिलेल्या माहितीनुसार, बॉम्बे हायकोर्टाने ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर इंद्राणी मुखर्जीवर आधारित वेब सीरीजचे स्क्रीनिंग थांबवले आहे. माहितीनुसार, ही वेब सीरीज २३ फेब्रुवारी, २०२४ रोजी रिलीज होणार होती. हायकोर्टाने नेटफ्लिक्सला इंद्राणी मुखर्जीवरील वेब सिरीजचे स्क्रीनिंग थांबवण्यास सांगितले आहे. पुढील सुनावणी गुरुवारी (फेब्रुवारी 29) होणार आहे. नेटफ्लिक्सला सीबीआय अधिकाऱ्यांसाठी विशेष स्क्रीनिंगची व्यवस्था करण्यास सांगितले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news