Bade Miyan Chote Miyan : ‘बडे मियाँ छोटे मियाँ’चे बिहाईंड सीन्स, व्हिडिओ व्हायरल

tiger shroff
tiger shroff
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : २०२४ चा रिअल ॲक्शन चित्रपट बडे मियाँ छोटे मियाँचं काऊंटडाऊन सुरू झालं आहे. (Bade Miyan Chote Miyan ) अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफने आगामी बडे मियाँ छोटे मियाँचा BTS व्हिडिओची चर्चा सुरु आहे. निर्मात्यांनी "मेकिंग ऑफ द रिअल ॲक्शन फिल्म" नावाचा पहिला अधिकृत BTS व्हिडिओ रिलीज करण्यात आला आहे. त्यांनी प्रेक्षकांना एक खास सरप्राईज दिलं आहे. धमाकेदार ॲक्शन आणि अक्षय कुमार, बॉलिवूडचा सर्वात तरुण ॲक्शन सुपरस्टार टायगर श्रॉफ यांचे अफलातून ऑक्टेन स्टंट यातून दिसणार आहे. (Bade Miyan Chote Miyan )

संबंधित बातम्या –

टायगरने त्याचा सोशल मीडियावर हा खास व्हिडिओ शेयर केला आहे. त्याने म्हटलंय- " it's time for an extraordinary action experience that pushes boundaries! #BadeMiyanChoteMiyanOnEid2024"

हा टीझर प्रेक्षकांना मोहित करणार यात शंका नाही. बडे मियाँ छोटे मियाँच्या दुनियेत या आकर्षक BTS ने चाहत्यांना एक झलक दिली आहे, आता चित्रपट रिलीज होण्याची सगळेच वाट बघत आहेत. बडे मियाँ छोटे मियाँ हा अली अब्बास जफर लिखित आणि दिग्दर्शित एक ॲक्शन-थ्रिलर चित्रपट आहे. जफर, जॅकी भगनानी, वाशु भगनानी, दीपशिखा देशमुख आणि हिमांशू किशन मेहरा यांनी पूजा एंटरटेनमेंट आणि एएझेड फिल्म्सद्वारे याची निर्मिती केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news