Will Smith : अनेक तरुणींशी 'या' अभिनेत्याने इतका सेक्स केला की, त्याला... | पुढारी

Will Smith : अनेक तरुणींशी 'या' अभिनेत्याने इतका सेक्स केला की, त्याला...

पुढारी ऑनलाईन डेस्क

’मुझे तो तेरी लत लग गयी … लग गयी ज़माना कहे लत ये गलत लग गयी,’ या गाण्यानुसार, अनेकांना अनुभव आले असावेत. पण, सेक्सची इतकी सवय लागली की, ‘त्याला’ मोठ्या आजाराला सामोरं जावं लागलं. तो एक अभिनेता आहे. त्याचं नाव आहे- विल स्मिथ (Will Smith). विल स्मिथ हॉलीवूड अभिनेता आहे. (Will Smith)

त्याने दावा केला आहे की- एकेकाळी त्याने इतके शरीरसंबंध ठेवले की तो आजारी पडला. स्मिथने हा खुलासा आपल्या ऑटोबायोग्राफीमध्ये केला. स्मिथ म्हणाला-गर्लफ्रेंडशी ब्रेकअप झाल्यानंतर मी इतका दुखावलो गेलो होतो की, त्याने अनेक तरुणींशी शारीरिक संबंध ठेवले. स्मिथचे आत्मचरित्र या महिन्याच्या सुरुवातीला लॉन्च झाले आहे.

स्मिथने लिहिलंय- ज्यावेळी मी पहिल्या गर्लफ्रेंडसोबत रिलेशनमध्ये होतो, त्यावेळी माझे फक्त एका महिलेशी संबंध होते. पण, ब्रेकअपनंतर मी रागाच्या भरात अनेक मुलींशी सेक्स करणं सुरू केलं. त्यामुळे मला Psychosomatic Disorder झाला. सेक्स केल्यानंतर अनेकवेळा मला उलट्या होत होत्या.

त्याने आपल्या पुस्तकात लिहिलंय- मला समाधान हवं होतं. कारण, मन तुटल्याचे कुठलेही औषध नसतं. स्मिथ विवाहित आहे. त्याने दोन ल्गने केली आहेत. स्मिथने जेडा पिंकेट स्मिथशी दुसरे लग्न केले होते. सध्या ती त्याची पत्नी आहे.

कोटींच्या संपत्तीचा मालक आहे स्मिथ

आपल्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट देणारा स्मिथ मागील २८ वर्षांपासून चित्रपटांमध्ये काम करत आहे. स्मिथची एकूण संपत्ती ३५० मिलियन डॉलर (२५०० कोटी रुपये) आहे. १९८७ मध्ये स्मिथने अल्बम ‘रॉक द हाऊस’ मधून डेब्यू केला होता. त्याला या अल्बममधून चांगले यश मिळाले. अल्बमने स्मिथला प्रसिध्दी तर मिळवून दिलीच शिवाय पैसेदेखील मिळाली. वयाच्या १८ व्या वर्षी स्मिथ करोडपती झाला होता. १९८८ मध्ये पेरेंट्स जस्ट डोंट अंडरस्टँडसाठी त्य़ाला पहिला ग्रॅमी ॲवॉर्ड मिळाला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Will Smith (@willsmith)

 

View this post on Instagram

 

A post shared by Will Smith (@willsmith)

 

View this post on Instagram

 

A post shared by Will Smith (@willsmith)

 

View this post on Instagram

 

A post shared by Will Smith (@willsmith)

 

View this post on Instagram

 

A post shared by Will Smith (@willsmith)

 

View this post on Instagram

 

A post shared by Will Smith (@willsmith)

 

View this post on Instagram

 

A post shared by Will Smith (@willsmith)

 

View this post on Instagram

 

A post shared by Will Smith (@willsmith)

Back to top button