Grammy Miley Cyrus : सेफ्टी पिनांचा ड्रेस घालून आली मायली सायरस, तिच्यावरचं खिळल्या सर्वांच्या नजरा | पुढारी

Grammy Miley Cyrus : सेफ्टी पिनांचा ड्रेस घालून आली मायली सायरस, तिच्यावरचं खिळल्या सर्वांच्या नजरा

पुढारी ऑनलाईन डेस्क : लॉस एंजिलिस येथील ६६ व्या ग्रॅमी पुरस्कारावेळी रेड कार्पेटवर माइली सायरस येताच सर्वांच्या नजरा तिच्यावरचं खिळल्या. (Grammy Miley Cyrus) माइलीने कस्टम गोल्ड सी-थ्रू मॅसन मार्जिएला रेड कार्पेट लूकमध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेतले. (Grammy Miley Cyrus)

संबंधित बातम्या –

माइलीची खास स्टाईल

माइली साइरस आपल्या फॅशननमे सर्वांनाच अचंबित केले. ग्रॅमीजमध्ये माइलीने गाउन ऐवजी मायक्रो-मिनी सिल्हूट निवडले. सेफ्टी पिनने बनलेल्या मेसन मार्जिएला ड्रेसमें एक हॉल्टर नेकलाईन, सेफ्टी-पिनची जाळीदार नक्षी होती. शरीरावर धातूपासून बनवलेली डिझाईन सोबत जाळीदार स्कर्ट होता. माइलीने ग्लॅम पिक्ससाठी विंग्ड आयलायनर, शिमरी गोल्ड आय शॅडो, मस्कारा, ग्लॉसी न्यूड लिप शेड, बीमिंग हायलायटर आणि चीकबोन्सवर ब्रॉन्जर निवडले. मोकळे केस कर्ल स्टाईल केली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by NG (@mileyfreakcyrus)

Back to top button