Samantha Ruth Prabhu :'अनेक देवदूत आपल्याला घेरतील', सामंथाची 'ती' पोस्ट चर्चेत | पुढारी

Samantha Ruth Prabhu :'अनेक देवदूत आपल्याला घेरतील', सामंथाची 'ती' पोस्ट चर्चेत

पुढारी ऑनलाईन डेस्क : साऊथ स्टार सामंथा रुथ प्रभूने नव्या वर्षाच्या सुरुवातीला एक फोटो पोस्ट केला आहे. तिने And may many angels surround us🤍 Happy New Year♥️ अशी कॅप्शन देत नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. …आणि अनेक देवदूत आपल्याला घेरतील, अशी पोस्ट तिने इन्स्टाग्रामवर शेअर केलीय. (Samantha Ruth Prabhu ) पण, तिने ही कॅप्शन का लिहिलीय, माहिती नाही. या कॅप्शनमधून नेमका अर्ख प्रतित होत नाही. तिने एक आनंद व्यक्त करतानाचा फोटो पोस्ट केला आहे. (Samantha Ruth Prabhu )

संबंधित बातम्या –

या फोटोला नेटकऱ्य़ांनी कॅप्शनमध्ये काय म्हटलंय पाहुया-

India’s Top Actress Samantha Most Beautiful Picture 😍, Just want you to be smile and inspire us! ❤🌸, Samantha Prabhu respect button 👉, Gorgeous wishes of the year 2024 ——>🧚‍♂️🛐🤍🪽, Hi sammu neenga bi ah irundha nama kattikalama 😘❤, Happy New Year❤️Sam ..Wishing the wonderful 2024, Happy new year angel🤍.

दरम्यान, तिने आपल्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ती हेवी वर्कआऊट करताना दिसते. २०२३ च्या शेवटी ती हेवी वर्कआऊट करताना दिसते. सामंथा रुथ प्रभुने जिममध्ये वर्कआऊट (Workout Tips) करताना एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. सामंथाने कॅप्शन दिलं आहे की, ”२०२३ च्या अखेरला व्यायामावर लक्ष ठेवताना.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Samantha (@samantharuthprabhuoffl)

Back to top button