pratija and prathmesh parab
pratija and prathmesh parab

Prathmesh Parab : यंदा कर्तव्य आहे, प्रथमेश परब आणि प्रतीजाचं ठरलं बरं का!

Published on

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठमोळा अभिनेता प्रथमेश परब आणि प्रतीजा यांचे केळवणाचे फोटो इन्स्टाग्राम अकांटवर पाहायला मिळत आहेत. प्रथमेश परबने काही तासांपूर्वी फेसबूक पोस्टदेखील टाकलीय. सोबत केळवणचा फोटोदेखील शेअर केला आहे. (Prathmesh Parab) प्रथमेशने फेसबूक पोस्टमध्ये म्हटलंय – प्रतीडाचं ठरलंय हा. बाकी तारीख खूपचं स्पेशल आङे. हिंट कॅप्शनमध्येच आहे. तोवर नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. हॅप्पी २०२४. (Prathmesh Parab)

संबंधित बातम्या –

तर इन्स्टाग्रामवरदेखील त्याने फोटो शेअर करत हिच कॅप्शन दिलीय. पोस्ट पाहताच अनेक शेटकऱ्यांनी त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. अजिंक्या रात, अक्षय केळकर सायली संजीव, ऋता दुर्गुळे यांनी त्याला शुभेच्छा आणि अभिनंदन केलं आहे. अनेक नेटकऱ्यांनी त्याला हार्ट इमोजी शेअर केलीय.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news