Merry Christmas movie : कॅटरिनाच्या ‘मेरी ख्रिसमस’मधील कलाकारांचा AI लूक व्हायरल | पुढारी

Merry Christmas movie : कॅटरिनाच्या 'मेरी ख्रिसमस'मधील कलाकारांचा AI लूक व्हायरल

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री कॅटरिना कैफने तिच्या सोशल मीडियावर “मेरी ख्रिसमस “चित्रपटामधल्या तिच्यासह कलाकारांचा AI-व्हिज्युअल्स असलेला फोटो शेअर केला आहे. चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला असून आता चाहत्यांना चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ( Merry Christmas movie )

संबंधित बातम्या 

या फोटोला तिने कॅटरिनाने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘एआयमिंग आनंददायी ख्रिसमसचा उत्साह वाढवत आहे.’ शेअर केलेल्या फोटोत कॅटरिना एकी खुर्चीवर बसलेली दिसतेय. याशिवाय चित्रपटातील कलाकारही पुढच्या फोटोत ख्रिसमसचे सेलिब्रेशन करताना दिसत आहेत. हा फोटो सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाला आहे. ( Merry Christmas movie )

येत्या दिवाळी हिट झालेल्या ‘टायगर ३’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल्यानंतर आता कॅटरिना कैफचा आगामी ‘मेरी ख्रिसमस’ मध्ये दिसणार आहे. श्रीराम राघवन दिग्दर्शित आणि रमेश तौरानी आणि संजय राउत्रे निर्मित एक मनमोहक रोमँटिक थ्रिलर हा चित्रपट आहे. १२ जानेवारी २०२४ रोजी हा चित्रपट रिलीज होणार असल्याने चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif)

 

View this post on Instagram

 

A post shared by Tips Films (@tipsfilmsofficial)

 

View this post on Instagram

 

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif)

Back to top button