Sai Pallavi : ‘Thandel’चे लवकरच शूटिंग, पूजा करताना दिसली अभिनेत्री

sai pallavi
sai pallavi

पुढारी ऑनलाईन डेस्क : नागा चैतन्य आणि साई पल्लवी यांचा आगामी चित्रपट 'थंडेल' येणार आहे. (Sai Pallavi) दिग्दर्शन चंदू मोंदेती करत आहेत. अल्लू अरविंद मुख्य भूमिकेत असून निर्मिती बनी वास यांची आहे. (Sai Pallavi)

नागा चैतन्य आणि साई पल्लवी यांचा 'थंडेल' हा एक तेलुगु शब्द आहे, त्याचा अर्थ आहे 'हवा' किंवा 'ब्रीज'. चित्रपटाची कहाणी एका मच्छिमार असणाऱ्या व्यक्तीवर आधारित अशल्याचे म्हटले जात आहे. पण याबाबत अधिकृत माहिती नाही. हा एक रोमँटिक चित्रपट असेल असेही म्हटले जात आहे.

नागा चैतन्य आणि साई पल्लवी यांची जोडी पसंतीस उतरत आहे. दोघांनीही याआधी अनेक चित्रपटामध्ये एकत्र काम केलं आहे. 'थंडेल'मध्ये दोन्ही कलाकारांमध्ये पुन्हा एकदा रोमँटिक केमिस्ट्री पाहायला मिळू शकते.

चित्रपटाची निर्मिती अल्लू अरविंदच्या गीता आर्ट्स प्रोडक्शन बॅनर अंतर्गत केला जात आहे. अल्लू अरविंदने याआधीही अनेक हिट चित्रपट दिले आहे. आता 'थंडेल' चित्रपटापासून खूप अपेक्षा आहेत. चित्रपटाचे शूटिंग लवकरच सुरू केले जाईल. चित्रपटची तारीख अद्याप रिलीज करण्यात आलेली नाही.

video-Saran x वरून साभार

 

View this post on Instagram

 

A post shared by Taran Adarsh (@taranadarsh)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news