Animal Screening : सलोनी बत्राने रश्मिका मंदान्नासोबतचे खास फोटो केले शेअर | पुढारी

Animal Screening : सलोनी बत्राने रश्मिका मंदान्नासोबतचे खास फोटो केले शेअर

पुढारी ऑनलाईन डेस्क : “अ‍ॅनिमल” हा बहुप्रतीक्षित चित्रपट सुपरहिट ठरतो आहे. रणबीर कपूर, रश्मिका मंदान्ना, बॉबी देओल आणि सलोनी बत्रा रीत, रणबीर कपूरच्या ऑन-स्क्रीन बहिणीच्या भूमिकेत आहेत. (Animal Screening) आता सलोनी बत्राने रश्मिका आणि अन्य कलाकारांचे ॲनिमल स्क्रिनिंगवेळचे खास फोटो शेअर केले आहेत.

संबंधित बातम्या –

रणबीर कपूर आणि त्याच्या बहिणीची भूमिका साकारणाऱ्या सलोनी बत्रा यांच्यातील ऑन-स्क्रीन केमिस्ट्री लक्षवेधी आहेत. ते खऱ्या भाऊ-बहिणीच्या जोडीसारखे दिसतात. (Animal Screening )

सलोनी बत्राने अलीकडेच इन्स्टाग्रामवर चित्रपटाच्या प्रदर्शनाची झलक शेअर केली आहे. कलाकार आणि क्रू सोबतच्या चित्रांच्या मालिकेत, तिने पोस्टला कॅप्शन दिलीय Grateful for the spotlight, but it takes a cast to shine this bright. 🎬✨ #Premiere #Animal. हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saloni Batra (@saloni_batra_)

Back to top button