Siddarth Jadhav : सिद्धार्थ जाधव कोल्हापुरात; अंबाबाईचं घेतलं दर्शन | पुढारी

Siddarth Jadhav : सिद्धार्थ जाधव कोल्हापुरात; अंबाबाईचं घेतलं दर्शन

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठी अभिनेता सिद्धार्थ जाधवचा ( Siddarth Jadhav ) छोट्या पडद्यावर ‘आता होऊ दे धिंगाणा २’ चा शो लवकरच चाहत्यांच्या भेटीस येत आहे. या शोचं जोरदार प्रमोशन सिद्धार्थ जाधव करत आहे. यासाठी खास करून सिद्धार्थने कोल्हापूरातील अंबाबाई देवीचे दर्शन घेतले आहे. याशिवाय कोल्हापूरकरांच्या सोबत गप्पा गोष्टीसह संवाद साधला आहे.

संबधित बातम्या 

सिद्धार्थ जाधव ‘आता होऊ दे धिंगाणा २’ या शोच्या माध्यमातून पुन्हा एकदा धिंगाणा घालण्यासाठी सज्ज आहे. दरम्यान त्याने शोच्या प्रमोशनसाठी कोणतीही कसून कमी केलेली नाही. कोल्हापूरातील अंबाबाई देवीचे दर्शन घेवून आशिर्वाद घेतला आहे. याशिवाय टोमॅटो एफएम आणि रेडिओ मिर्चीच्या मुलाखतीदरम्यान त्याने कोल्हापूरकरांशी मनमुराद गप्पा मारल्या आहेत. सिद्धार्थने कार्यक्रमावेळी चाहत्यासोबत हात मिळवणीदेखील केली आहे. हा त्याचा व्हिडिओ स्टार प्रवाह चॅनेलवर जोरदार व्हायरल होत आहे.

याशिवाय सिद्धार्थ एका हॉटेलमध्येही जावून आगामी ‘आता होऊ दे धिंगाणा २’ प्रमोशन करताना दिसला आहे. यावेळी त्याने स्वत: धिंगाना करण्यास सज्ज असल्याचे सांगत येत्या २१ ऑक्टोबरला भेटीस येणार असल्याचे म्हटलं आहे. यावरून छोट्या पडद्यावर सिद्धार्थ २१ ऑक्टोबरपासून ‘आता होऊ दे धिंगाणा २’ शो घेवून येत असल्याची माहिती मिळतेय. दरम्यान सिद्धार्थ महिला मंडळीसोबतही धमाल केली. यामुळे त्याच्या या शोची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

हेही वाचा :

( video : star_pravah instagram वरून साभार)

 

View this post on Instagram

 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

 

View this post on Instagram

 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

 

View this post on Instagram

 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

 

View this post on Instagram

 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

 

View this post on Instagram

 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

 

View this post on Instagram

 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

 

View this post on Instagram

 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

Back to top button