Big Boss 17 : अंकिता लोखंडे- विकी जैन ‘बिग बॉस १७’मध्ये जाणार?

Big Boss 17
Big Boss 17

पुढारी ऑनलाईन डेस्क : अंकिता लोखंडे आणि विकी जैन हे दोघेजण 'बिग बॉस १७' ( Big Boss 17 ) मध्ये जाणार का ?, हे पॉवर कपल या शो चा भाग होणार का? हे पाहणे उत्सुकतेच ठरणार आहे. कपलच्या शोमध्ये सामील होण्याची जोरदार चर्चा होत असताना आता हे दोघेजण बिग बॉसच्या घरात जाणार का? हा प्रश्न सगळ्यांना पडला आहे.

संबधित बातम्या 

अभिनेत्री अंकिता लोखंडेने 'पवित्र रिश्ता'मधील 'अर्चना'ची भूमिका साकारून घराघरात पोहोचली आणि 'मणिकर्क्निका: द क्वीन ऑफ झांसी' मधील झलकारी बाईच्या निर्भीड भूमिकेसाठी तिने अफलातून अभिनय करून प्रेक्षकांची मने जिंकली.

अंकिता आणि विकी जैन खरंच 'बिग बॉस' ( Big Boss 17 ) च्या घरात जाणार का?, हे दोघे पहिल्यांदा एका रिअॅलिटी शोमध्ये सहभागी होणार का?, बिग बॉसच्या घरात त्यांचा प्रवास पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. दरम्यान ते दोघेजण बिग बॉस १७ मध्ये ते जाणार की नाही याबाबतची अधिकृत्त माहिती समोर आलेली नाही. परंतु, चाहत्याची उत्सुकता शिगेला पपोहहोचली आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news