मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सलमानच्या बहिणीच्या घरी गणरायाच्या दर्शनाला | पुढारी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सलमानच्या बहिणीच्या घरी गणरायाच्या दर्शनाला

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी बॉलिवूड अभिनेता सलमान खान याची बहिण अर्पिता शर्मा हिच्या वांद्रे येथील निवासस्थानी जाऊन श्री गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी सलमान यांची आई सलमा खान यांचीही भेट घेऊन त्यांची आस्थेने चौकशी केली. यावेळी आमदार रवींद्र फाटक आणि राहुल कनाल उपस्थित होते.

संबंधित बातम्या : 

Back to top button