अभिनेता निखिल भांबरीचे बहिणीसोबत खास नाते, फोटो व्हायरल | पुढारी

अभिनेता निखिल भांबरीचे बहिणीसोबत खास नाते, फोटो व्हायरल

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेता निखिल भांबरीने अलीकडेच त्याच्या प्रिय बहिणीसोबत रक्षाबंधन साजर केलं. दोघांच्या नात्याची अनोखी गोष्ट त्याच्या फोटोमधून दिसून येते. प्रत्येक भावा-बहिणीच्या खास नात्याप्रमाणे या दोघांचं नातंदेखील असेच खास आहे.

निखिल भांबरीचा त्याच्या बहिणीसोबत रक्षाबंधनाचा मनसोक्त आनंद घेताना दिसतोय. निखिल आपल्या बहिणी सोबतच्या अतूट नात्या बद्दल म्हणतो ” आमच्या दोघांचं नात हे कमाल आहे. माझी बहीण माझी मार्गदर्शक मैत्रीण आहे म्हणून आमच्यात एक सुंदर नातं आहे. ”

Back to top button