Sofia Hayat : सोफियाचा बाथरुमधील न्यूड फोटो व्हायरल, सोशल मीडियावर धुमाकूळ | पुढारी

Sofia Hayat : सोफियाचा बाथरुमधील न्यूड फोटो व्हायरल, सोशल मीडियावर धुमाकूळ

पुढारी ऑनलाईन डेस्क

बिग बॉसच्या सातव्या पर्वाची स्पर्धक अभिनेत्री आणि मॉडेल सोफिया हयात (Sofia Hayat) बोल्ड फोटोशूटमुळे नेहमी चर्चेत राहते. आता तिने बोल्डनेसच्या सर्व मर्यादा पार केल्या आहेत. तिचा बाथरूममधील न्यूड फोटो व्हायरल झालाय. यामुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. सोफिया हयातने बाथरुममध्ये उभे राहून न्यूड फोटोशूट केले आहे. हा फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

या फोटोला तिने, ‘मी भिंतींना हात धरून ठेवण्याएवढी मजबूत आहे’ Strong enough to hold up walls! अशी कॅप्शन दिली आहे. दरम्यान, सोफियाला (Sofia Hayat) या फोटोवरुन युजर्संनी प्रचंड ट्रोल केले आहे. युजर्संनी अश्लिल शब्दांत तिच्या न्यूड फोटोवर कमेंट्स दिल्या आहेत. सोफिया बिग बॉसच्या सातव्या सिझनमध्ये दिसली होती. ब्रिटिश असलेली ही अभिनेत्री याआधी रोहित शर्माच्या खेळीवर फिदा झाली होती. त्यासाठी तिने न्यूड फोटोशूट करत रोहितच्या कामगिरीला समर्पित केले होते. त्यामुळे ती वादात सापडली होती. आता पुन्हा ती न्यूड फोटोशूटमध्ये चर्चेत आली आहे.

सोफिय हयातने फ्रान्समध्ये पोर्टल्स ऑफ ट्रूथ नावाचा लघुपट तयार केला होता. या लघुपटाची कल्ट मुव्हीज इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये निवड झाली होती.

हे ही वाचा :

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Sofia Hayat (@sofiahayat)

 

View this post on Instagram

 

A post shared by Sofia Hayat (@sofiahayat)

 

View this post on Instagram

 

A post shared by Sofia Hayat (@sofiahayat)

Back to top button