संजीदा शेख हिची टॉवेलनंतर आता ट्रान्सपरंट ब्रॅलेटमध्ये बोल्ड पोज (व्हिडिओ) | पुढारी

संजीदा शेख हिची टॉवेलनंतर आता ट्रान्सपरंट ब्रॅलेटमध्ये बोल्ड पोज (व्हिडिओ)

पुढारी ऑनलाईन डेस्क

अभिनेत्री संजीदा शेख सध्या सोशल मीडियावर हॉट फोटोंमुळे चांगलीच चर्चेत आहे. संजीदाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आता पुन्हा संजीदा चर्चेत आली आहे. आज पुन्हा संजीदाने व्हिडिओ शेअर केला आहे. यातील तिचा बोल्ड अवतार बघून फॅन्स घायाळ झाले आहेत.

संजीदा शेख तिच्या प्रोफेशनल लाईफपेक्षा तिच्या पर्सनल लाईफमुळे जास्त चर्चेत असते. अभिनयासोबतच ती सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. दररोज ती तिच्या लेटेस्ट आणि बोल्ड फोटो शेअर करत असते. संजीदाचा एक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. संजीदाने नुकताच तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर स्वतःचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये ती पारदर्शक ब्रॅलेटमध्ये पोज देताना दिसत आहे. या छोट्या व्हिडिओमध्ये संजीदा वेगवेगळ्या पोझ देत असल्याचे दिसत आहे. तिची ही किलर स्टाईल चाहत्यांना खूप आवडते. आतापर्यंत हा व्हिडिओ तीन लाखांहून अधिक पाहिला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sanjeeda Shaikh (@iamsanjeeda)

नुकताच संजीदा शेखने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक अतिशय हॉट व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये संजीदा हॉट दिसत आहे. संजीदाने जांभळ्या रंगाच्या खुल्या शर्टसह काळ्या रंगाचा नेटेड ब्रॅलेट परिधान केल्याचा दिसत आहे. या व्हिडिओमध्ये ती वेगवेगळ्या स्टाइलमध्ये पोज देताना दिसत आहे. चाहते तिच्या या व्हिडिओचे कौतुक करताना दिसत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sanjeeda Shaikh (@iamsanjeeda)

संजीदा शेख तिच्या टॉवेल फोटोशूटमुळे चर्चेत आली होती. तिने फक्त टॉवेलमध्ये फोटोशूट केले. या फोटोशूटचा एक व्हिडिओ संजीदा शेखने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला होता.

हेही वाचलत का?

Back to top button