ब्लॅक ड्रेसमध्ये सनी लिओनी हिने शेअर केले बोल्ड फोटो | पुढारी

ब्लॅक ड्रेसमध्ये सनी लिओनी हिने शेअर केले बोल्ड फोटो

पुढारी ऑनलाईन डेस्क

बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी सोशल मीडियावर जास्त सक्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिच्या प्रोफेशनल लाइफबद्दल घोषणा करणं असो, किंवा तिच्या वैयक्तिक आयुष्यातील फोटो शेअर करणं असो, सनी तिच्या चाहत्यांसोबत इंस्टाग्रामवर प्रत्येक गोष्ट शेअर करत असते.

सनी लिओनी

नुकतेच सनी लिओनीने पार्टीतील काही फोटो शेअर केले आहेत. यात ती पती आणि मुलांसोबत दिसत आहे. आता सनीने तिचे काही हॉट फोटो शेअर केले आहेत. यात ती खूपच हॉट दिसत आहे.

सनी लिओनी

या फोटोंमध्ये सनी तिच्या हॉटनेसने चाहत्यांवर भुरळ पाडत आहे. फोटोंमध्ये सनी ब्लॅक कलरच्या शॉर्ट ड्रेसमध्ये दिसत आहे. या ड्रेसमुळे सनीने तिचे केस मोकळे सोडले आहेत ज्यामुळे ती अधिक हॉट दिसत आहे.

सनी लिओनी

सनी लिओनीने हातात काळ्या रंगाची स्लिंग बॅगही घेतली आहे, तर पायात काळ्या रंगाची सँडल घातली आहे. या ड्रेससोबत सनीने ब्लॅक जॅकेटही कॅरी केले आहे.

सनी लिओनी

सनी प्रत्येक फोटोमध्ये वेगवेगळ्या पोज देताना दिसत आहे. यापूर्वी सनी लिओनीने इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले होते.

सनी लिओनी

 

हेही वाचलत का?

Back to top button