

बिग बॉस हा टीव्हीवर सर्वाधिक पाहिला जाणारा शो आहे. हा शो सलमान खानने होस्ट केला आहे. या शो मध्ये स्पर्धकांचा हॉटनेस अनेकवेळा दिसतो. मोनालिसापासून ते रोशेल राव पर्यंत, या शो मधील हॉट अभिनेत्री आहेत. चाहत्यांना बिकिनी लूकने भुरळ घातली आहे.
मोनालिसा
हिना खान
सनी लियोन
रोशेल राव
मुस्कान
जसलिन मतारु
नेहा भसिन
बिग बॉस 15 आता चौथ्या आठवड्यात दाखल झाला आहे. सर्व स्पर्धक हा शो मागील सीझनपेक्षा चांगला करण्यासाठी मेहनत घेत आहेत. सुरुवातीच्या महिन्यातच बिग बॉस टीआरपीमध्येही कायम आहे. काही वाइल्ड कार्ड मार्फत एंन्ट्री बिग बॉसच्या घरात होणार आहेत.आरुषी दत्ताचे नाव पुढे येत आहे. आरुषी मॉडेल, अभिनेत्री आणि सोशल मीडिया क्वीन आहे.