love story ahe hi music video
love story ahe hi music video

love story ahe hi music video : ‘लव्हस्टोरी आहे ही’ म्युझिक व्हिडिओ लाँच

Published on

पुढारी ऑनलाईन डेस्क : अमोल टीव्ही या प्लॅटफॉर्मवर 'लव्हस्टोरी आहे ही' हा म्युझिक व्हिडिओ लाँच करण्यात आला आहे. (love story ahe hi music video ) चित्रकला मोशन पिक्चर्स आणि अमोल प्रॉडक्शन्सनं "लव्हस्टोरी आहे ही" हा म्युझिक व्हिडिओ प्रस्तुत केला आहे. निस्सी जस्टिन आणि राहुल सूर्यवंशी यांनी या म्युझिक व्हिडिओचं संगीत दिग्दर्शन केलं आहे. तर राहुल सूर्यवंशी यांनी गीतलेखन केलं आहे. (love story ahe hi music video )

चैतन्य देवढे (माऊली) आणि प्रिया चिंचोलकर यांनी हे गाणं गायलं आहे. प्रमोद साखरे आणि आर्या घारे यांच्यावर हा म्युझिक व्हिडिओ चित्रीत करण्यात आला आहे. याचं दिग्दर्शन अजगर अली यांनी केलेलं असून प्रशांत जाधवर यांनी सहाय्यक दिग्दर्शन केलेलं आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news